Page 33 of इराण News

Iran Morality Police: पुरुष हिरव्या गणवेशात आणि काळ्या रंगाच्या बुरख्यातील महिला, ही इराणचे मोरॅलिटी पोलीस ओळखण्याची खूण

दोन महिन्यांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरु आहे.

सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या फरीदेह यांना २३ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली आहे. त्या इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत

‘आशियातील मॅराडोना’ अशी ओळख असलेला इराणचा फुटबॉलपटू अली करिमी मागील काही दिवसांपासून इराणी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विश्वचषक स्पर्धेमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायलेच नाही

रविवारपासून सुरु झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमधील शेवटचा सामना १८ डिसेंबर रोजी होणार

कतारमधल्या फुटबॉल विश्वचषक सामन्यांमध्ये फक्त फुटबॉलचाच नव्हे तर ‘हिजाब’ झुगारणाऱ्या महिलांचा, ‘एलजीबीटीक्यूप्लस’ समूहांचा विचार करणारे खेळाडू माणुसकीचं नातं जिंकतात…

आपल्या देशाचं राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर मैदानात उतरलेले सर्व ११ खेळाडू भावहीन चेहऱ्याने शांतपणे उभे राहिले.

५२ वर्षीय हेंगामेह गाझियानी या अभिनेत्रीनं शनिवारी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे

शत्रुराष्ट्रांच्या युद्धनौकांवर लक्ष ठेवणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि प्रसंगी हल्ला करण्यास मदत करणे आदी कामे ड्रोनद्वारे केली जात आहेत.

हिजाब इराणच्या राजकारणात इतका महत्त्वाचा मुद्दा कसा झाला आणि सत्ताधारी बदलले तसे हिजाबबाबतचे नियम कसे बदलले याचा हा विशेष आढावा…

Evin prison fire: या घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे