इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेल्या कल्याणमधील ‘त्या’ चार तरुणांपैकी अरीफ मजीद(२२) याचा दहशतवादी युद्धात इराकमध्ये मृत्यू झाल्याची माहिती…
इस्लामी दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे धगधगत असलेल्या इराकच्या उत्तरेकडील भागात अडकून पडलेल्या सर्वसामान्यांच्या सुटकेसाठी अमेरिका त्या भागात हवाई हल्ले करणार आहे.
इराकी दहशतवाद्यांनी (इसिस) गेल्या महिन्यात मोसूल शहरावर कब्जा केल्यानंतर या शहराच्या आसपास असलेल्या मशिदी आणि प्राचीन प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याचा गौप्यस्फोट…
इराक तसेच सीरियामधील नव्याने जिंकलेल्या प्रदेशावर इस्लामिक राष्ट्र स्थापण्यासाठी पुकारलेल्या लढाईत जगातील सर्व मुस्लिमांना सामील होण्याचे आवाहन बुधवारी ‘इस्लामिक स्टेट…
इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांचे हल्लासत्र सुरूच असून त्यांना रोखण्यासाठी इराकी सैन्यदल जिकिरीने प्रयत्न करत आहेत. आता रशियाही इराकच्या मदतीला धावली असून,…