Bipin Joshi Death : हमासच्या ताब्यात असलेले एकमेव हिंदू ओलीस बिपिन जोशी यांचा मृत्यू; हमासने इस्रायलकडे सोपवलं पार्थिव हमासने इस्रायली ओलीसांना सोमवारी मुक्त केलं, तर इस्रायलनेही हमासच्या ओलीसांची मुक्तता केली. दरम्यान, यावेळी हमासने २० जिवंत ओलीसांना सोडलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 14, 2025 12:52 IST
शांततेसाठी अखेरची संधी, गाझा शिखर परिषदेत इजिप्तच्या अध्यक्षांकडून ट्रम्प यांची स्तुती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा शांतता प्रस्ताव ही पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शेवटची संधी आहे असे मत इजिप्तचे… By लोकसत्ता टीमOctober 14, 2025 04:38 IST
Israel-Hamas Ceasefire: पंतप्रधान मोदींकडून इस्रायली ओलिसांच्या सुटकेचे स्वागत; डोनाल्ड ट्रम्प यांचे केले खास कौतुक; म्हणाले…. हमासने इस्रायली ओलिसांना सोडून दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2025 22:04 IST
Donald Trump : शांततेचा नोबेल पुरस्कार हुकला, हरकत नाही! डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार इस्रायलच्या सर्वोच्च सन्मान डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी बिन्यामिन नेतान्याहू यांनी नामांकित केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2025 22:11 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान नरसंहाराचा फलक दाखवत घोषणाबाजी, इस्रायलच्या संसदेत काय घडलं? डोनाल्ड ट्रम्प बोलत असताना त्यांचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी दोन खासदारांना बाहेर काढलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2025 18:32 IST
ट्रम्प यांचा २० कलमी कार्यक्रम ते हमासकडून ओलिसांची सुटका, गाझामध्ये आतापर्यंत काय-काय घडलं? कसा असेल पुढचा टप्पा? Gaza peace plan : शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पहिल्या ७२ तासांमध्ये हमास २० ओलिसांना मुक्त करेल. ओलिसांचं किंवा कैद्यांचं हस्तांतरण करताना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2025 16:28 IST
Video : हमासकडून सात ओलीस नागरिकांची सुटका, युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड Gaza Peace Summit इस्रायलने १९०० पॅलेस्टाईनींना सोडावं त्या बदल्यात आम्ही २० जिवंत ओलीस नागरिकांना सोडत आहोत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2025 13:11 IST
Donald Trump : “गाझा युद्ध संपलं आहे”; इस्रायल-हमास संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा इस्रायल आणि हमास युद्धबंदीच्या घडामोडींबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना एक मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 13, 2025 08:38 IST
भारताला निमंत्रण; गाझा शांतता शिखर परिषदेला मोदींऐवजी परराष्ट्र राज्यमंत्र्यांची उपस्थिती इजिप्तच्या शर्म-एल शेख येथे सोमवारी होणाऱ्या ‘गाझा शांतता शिखर परिषदे’त परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 13, 2025 04:33 IST
…तरीही इस्रायल मोकळा सुटणार? ट्रम्पप्रणीत समझोत्याने ओलीस सुटतील, हल्लेही थांबतील… पण बेचिराख रुग्णालये, अनेक रुग्णांवरच झालेले हल्ले, याची दाद तातडीने लागणे आवश्यक आहे. नाहीतर… By लोकसत्ता टीमOctober 12, 2025 01:32 IST
गाझातून इस्रायली सैन्याच्या माघारीस सुरुवात, बॉम्बहल्ले अजूनही सुरूच असल्याचा पॅलेस्टिनचा दावा गाझामध्ये इस्रायल आणि हमासदरम्यान झालेल्या युद्धबंदी कराराला शुक्रवार दुपारपासून सुरुवात झाली असून त्यानुसार या भागातील इस्रायली सैन्याने माघार घेण्यास सुरुवात… By लोकसत्ता टीमOctober 11, 2025 02:56 IST
Donald Trump TRUTH Post: डोनाल्ड ट्रम्पना बैठकीतच आली चिठ्ठी आणि २ तासांत झाली इस्रायल-गाझा शांततेची घोषणा; नेमकं काय लिहिलं होतं? Israel-Gaza Peace Plan: डोनाल्ड ट्रम्प संध्याकाळी एका बैठकीत असताना ६ वाजण्याच्या सुमारास रुबियोंनी त्यांना एक चिठ्ठी दिली! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2025 17:06 IST
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज
रोहित आर्यने मराठी अभिनेत्री रुचिता जाधवला केला होता संपर्क; मुलांच्या अपहरणाची स्क्रिप्ट ऐकवत ऑफर केली होती भूमिका
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण! वैद्यकीय आयोगाचे महाविद्यालयांना आवाहन…
अभिनेत्री लग्नानंतर अडीच वर्षांनी दुसऱ्यांदा झाली आई, पतीने दाखवला बाळाचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाला…