“मरण जवळ आलं होतं, शेजारीच…”, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेची थरारक कहाणी “तेवढ्यातच दहशतवाद्यांनी एका व्हॅनमधून भरपूर शस्त्रे घेतली. या परिसरात ते जवळपास तीन तास होते. तेवढ्यात वरून घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर मला… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2023 15:01 IST
“हमास दहशतवाद्यांकडून बलात्काराचा शस्त्रासारखा वापर”, अनेक महिला बेपत्ता झाल्यानंतर ‘इस्रायल वॉर रुम’कडून भीती व्यक्त हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अनेक महिला बेपत्ता झाल्या आहेत. By क्राइम न्यूज डेस्कOctober 8, 2023 14:44 IST
‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार? प्रीमियम स्टोरी शनिवारी पहाटे पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलवर गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण हल्ला चढवला. By अमोल परांजपेUpdated: October 9, 2023 14:55 IST
इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे? इस्रायलवर रॉकेट हल्ल्याचा धोका ओळखून २००६ साली आयर्न डोम ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. यामुळे शत्रू राष्ट्राकडून डागण्यात आलेल्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 8, 2023 13:49 IST
Israel War: इस्रायलमध्ये परिस्थिती गंभीर! हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; Video व्हायरल Israel Hamas War video: इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: October 8, 2023 14:07 IST
“माझी मुलगी सुरक्षित, ती भारतात…”; इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या… नुसरत इतर भारतीयांबरोबर तेल अवीव येथून येत असून सर्वात आधी ती दुबईला रवाना होणार आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: October 8, 2023 12:11 IST
Israel-Palestine Conflict : मृतांचा आकडा वाढला; हमासकडून इस्रायल नागरिक कैद, गाझापट्टीवर धुमश्चक्री सुरूच! इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धात आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला असून अनेक इस्रायलींनी कैद केले असल्याचा दावाही हमासकडून करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2023 10:40 IST
इस्रायलमध्ये अडकली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री; संपर्क होईना, चिंता वाढली… शनिवारी दुपारी अभिनेत्रीबरोबर झाला होता शेवटचा संपर्क By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: October 8, 2023 10:40 IST
‘हमास’विरोधात इस्रायलने आखली रणनीती; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “युद्धसक्ती लादल्याने…” वीज, इंधन आणि वस्तुंचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2023 09:32 IST
हमासकडून इस्रायलवर ५ हजार रॉकेट्सचा हल्ला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले… अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 8, 2023 10:16 IST
गाझापट्टीत युद्धाचा भडका; ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचा प्रतिहल्ला; ३०० मृत्यू, हजारो जखमी गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात १०० जण ठार झाले आहेत. By वृत्तसंस्थाUpdated: October 8, 2023 00:21 IST
इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये मृतांचा खच; १९८ जणांचा मृत्यू, १६०० जखमी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 7, 2023 22:39 IST
७ सप्टेंबर लक्षात ठेवा! चंद्रग्रहणामुळे ‘या’ ४ राशी अवघ्या काही सेकंदातच होतील मालामाल; १०० वर्षांनंतर उद्या पितृपक्षात चंद्रग्रहण
१५ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींच्या नशिबी मोठं यश! करिअरमध्ये प्रगती, पगारवाढ अन् घरात वाढेल आनंद; आनंदाची बातमीही मिळेल
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
आई गं, किती गोड आहे ही… ‘सोनीयाच्या पावलांनी गवर आली माहेराला’, गाण्यावर चिमुकलीचा डान्स अन् हटके एक्सप्रेशन; VIDEO पाहून कराल कौतुक
पंतप्रधानांच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाचा सेवा पंधरवडा; घरांना मालमत्ता पत्र, शेतातील रस्त्यांना क्रमांक
CIDCO Land Scam: सिडको जमीन घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश; जाणून घ्या, राज्याच्या मुख्य सचिवांना काय आदेश दिले
Mumbai Market Committee: पणन संचालक स्वताःच झाले मुंबई बाजार समितीचे प्रशासक; सविस्तर वाचा, उच्च न्यायालयाने कशी केली कोंडी