जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के एकीकडे रावेर गटातून जगदीश बढे यांच्या बिनविरोध निवड निश्चितीने उत्साह, तर दुसरीकडे कार्यकारी संचालकांसह सहा जणांच्या अटकेमुळे राजकीय आणि सहकार… By दीपक महालेNovember 17, 2022 15:10 IST
जळगाव: न्यायमंदिर आवारातच विभक्त पती-पत्नीत हाणामारी; पती गंभीर जखमी शिरीनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अफसरसह त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 14:52 IST
दूध संघाच्या कार्यकारी संचालकांसह चौघांना अटक, तूप अपहार प्रकरणी कारवाई निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 11:25 IST
शेगावातील राहुल गांधी यांच्या सभेला जळगावातून सोळा हजार कार्यकर्ते जाणार; काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार देशहितासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली आहे. पदयात्रेला १७८ समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 14:04 IST
जळगाव जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघांतील १७ इच्छुकांच्या अर्जांवर हरकती;दहा जणांकडून लेखी आक्षेप मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 13:57 IST
महापौर, दोन मंत्री अन एक माजी मंत्री -राजकीय आरोप-प्रत्यारोपांत जळगावकरांना समस्यांची मगरमिठी महापालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू केली. मात्र, कोणत्या कारणास्तव ती अपूर्ण राहिली यावरून आता वाद सुरू आहे. By दीपक महालेNovember 12, 2022 12:41 IST
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशारा जळगावातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 12, 2022 09:59 IST
गिरीश महाजनांकडून जळगाव शहर विकासासाठी निधीच्या फक्त वल्गना;आमदार खडसेंचा हल्लाबोल जळगाव शहराचे गेल्या पाच वर्षांत गिरीश महाजनांनी वाटोळे केले आहे. By लोकसत्ता टीमNovember 10, 2022 13:33 IST
जळगाव जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला; गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस मिळून महाविकास आघाडी, तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीत… By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 15:24 IST
जळगाव: शरद कोळींविरुद्ध दुसरा गुन्हा; आमदार चिमणराव पाटलांविषयी आक्षेपार्ह विधान धरणगाव येथे कोळी यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमUpdated: November 7, 2022 20:59 IST
VIDEO: “मुक्ताईनगरमध्ये येऊन हिशोब करेन”, सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले… “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन चॅलेंज’ आहे”, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2022 12:55 IST
जळगाव: जाहीर सभेस परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंचे समाजमाध्यमांतून भाषण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बुधवारपासून जाहीर सभा घेण्यात आल्या. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 11:40 IST
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
अफाट धन-दौलत मिळणार! तब्बल ५ वर्षांनंतर शुक्राच्या राशीत निर्माण झाला लक्ष्मी नारायण राजयोग! या राशींच्या सुवर्णकाळ सुरू होणार
Rohit Sharma Reaction: “टीम इंडिया…”, रोहित शर्माची भारताच्या महिला संघाच्या विजयानंतर खास पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला?
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज
लिव्हर खराब झालं तर हातांवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणं; जीवघेण्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं, तर होऊ शकतं मोठं नुकसान!
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक! कोल्हापूर प्रादेशिक उपसंचालक साखर कार्यालयासमोर ६ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन…
आता ChatGPT चा अॅडव्हान्स्ड प्लॅन सर्वांना मोफत वापरता येणार! OpenAI कडून मोठी घोषणा; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
Bigg Boss 19 : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा ट्विस्ट, घरातील ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट; कुणाचा पत्ता होणार कट?
भाजपाने १४ वर्षांनी काढला ‘त्या’ पराभवाचा वचपा; ओमर अब्दुल्ला यांना मोठा धक्का, काश्मीरमध्ये काय घडलं?
सतीश शाहांचे निधन किडनी फेल्युअरमुळे झालं नाही; ऑनस्क्रीन मुलाने केलं स्पष्ट, कारण सांगत म्हणाला, “जेवत होते अन्…”