राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती.
हिवाळ्यात उत्तरेकडील भागात हीमवृष्टी होते. त्यामुळे या भागात कारवाया करणे दहशतवाद्यांना शक्य होत नाही. म्हणूनच हिवाळा सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांच्या कारवाया…