scorecardresearch

amit shaha jammu rally
अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित, बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर निर्णय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूसह राजौरीच्या काही भागांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

shahbaz sharif
भारताने संयुक्त राष्ट्रांसमोरच पाकिस्तानला सुनावलं; म्हणाले, “सीमेपलीकडील दहशतवाद…”

संयुक्त राष्ट्राच्या ७७ व्या महासभेत भारताने पाकिस्तानचे पंतप्रधानांना खडे बोल सुनावले.

inox kashmir - laal singh chadda
9 Photos
Photos: काश्मीरमध्ये तब्बल तीन दशकानंतर सुरू होणार चित्रपटगृह; आमिर खानच्या ‘या’ चित्रपटाने होणार शुभारंभ

या मल्टीप्लेक्सच्या निमित्ताने काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तीस वर्षांनंतर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

pakistani refugee
विश्लेषण : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणारे जम्मू-काश्मीरमधील नागरिक नेमके आहेत तरी कोण?

जम्मू-काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम पाकिस्तानातील स्थलांतरितांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

pallavi josi actress
“आमच्या विरोधात काश्मीरमध्ये … ” अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा भयानक किस्सा

चित्रपटाचे चित्रीकरण हा त्यातील सर्वात छोटा भाग होता.

congress
काश्मीरमध्ये काँग्रेसचा भाजपाला धक्का; लेह-लडाखमधील पोटनिवडणुकीत मोठा विजय

लेह ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल (LAHDC) च्या तिमिसगाम जागेसाठी १३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक पार पडली आहे.

politics in full swing on the name of King Hari Singh, birth anniversary of king 23rd september is declared as public holiday in Jammu Kashmir
काश्मीर संस्थानचा शासक राजा हरी सिंहची जयंती जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित

जम्मू मधील मतदारांना समोर ठेवून गेली अनेक वर्ष मागणी केली जात असलेला निर्णय अखेर उपराज्यपालांनी जाहीर केला आहे

rrr in kashmir
काश्मीरमध्ये पहिले मल्टिप्लेक्स सुरु; ‘आरआरआर’ ठरला काश्मीरमध्ये ३२ वर्षांनी प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटगृहे लोकांसाठी खुली होणार आहेत.

संबंधित बातम्या