scorecardresearch

Dead bodies of 6 members of the same family were found in Sidra
जम्मू – सिदरा येथे घरात आढळले एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह; मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश

एकाच वेळेस सहा जाणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Sonia Gandhi Ghulam Nabi Azad
काँग्रेसला मोठा धक्का! गुलाम नबी आझाद बंडखोरीच्या तयारीत? नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला

Asaduddin Owaisi
काश्मिरी पंडितांवरील हल्ला मोदी सरकारचे अपयश, असदुद्दीन ओवैसी यांची टीका, कलम ३७० हटवण्यावरूनही साधला निशाणा

हिंसाचाराच्या भीतीने काश्मिरी पंडित खोऱ्यातून स्थलांतर करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे

Jammu Kashmir
काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू

encounter
जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये चकमक, ३ दहशतवाद्यांची नाकेबंदी

जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

jammu kashmir bridge
11 Photos
जम्मू काश्मीरमधील चेनाब सिंगल आर्च रेल्वे ब्रीज पूर्णत्वाच्या दिशेने, ठरणार जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीज

हा ब्रीज मुंबईस्थित पायाभूत सुविधा क्षेत्रातील अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत बांधला जात आहे.

Farooq Abdullah ED Chargesheet
फारुख अब्दुल्ला ईडीच्या रडारवर; जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन आर्थिक अफरातफरी प्रकरणी आरोपपत्र दाखल

Farooq Abdullah ED Chargesheet : २००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारूख अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष होते.

rss and pok
पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार? RSS चा प्रश्न

भारतातील जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासीत प्रदेशातील दहशतवादी, फुटीरतावादी कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत.

yasin-malik
“माझ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने होत नाही”; तिहार कारागृहात यासिन मलिकचे उपोषण

यासिन मलिकला दिल्ली न्यायालयाने २५ मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

In the last four years, 700 youths from Jammu and Kashmir have joined terrorist organizations.
चिंताजनक! गेल्या चार वर्षात जम्मू काश्मीरमधील ७०० तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८२ विदेशी तर ५९ स्थानिक दहशतवादी सक्रिय होते.

संबंधित बातम्या