scorecardresearch

“…तेव्हा काश्मिरी पंडितांना पुन्हा विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही”, मोहन भागवत यांचा इशारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे.

Rayees Ahmad Bhat
जम्मू-काश्मीर: पत्रकारिता सोडून दहशतवादी झालेला तरुण चकमकीत ठार; पोलीस म्हणाले, “मीडियाचा गैरवापर…”

आज सकाळी झालेल्या चकमकीमध्ये ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण पूर्वी पत्रकार होता अशी माहिती समोर आलीय.

article 370 in jammu kashmir
कलम ३७० हटवल्यापासून किती लोकांनी काश्मीरमध्ये जमिनी घेतल्या माहितीये? केंद्रानं संसदेत दिली आकडेवारी!

कलम ३७० हटवल्यामुले जम्मू काश्मीरमध्ये इतर भारतीयांना जमिनी खरेता येतील, असं सांगितलं जात होत.

Jammu
“पुढील तीन महिने श्रीनगरमधील सगळी हॉटेल्स फूल आहेत, एकही…”; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची संसदेत माहिती

मंगळवारी चार तास झालेली चर्चा काश्मिरी पंडित आणि ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून झालेल्या वादंगामुळे अधिक गाजली.

“चित्रपट करमुक्त करून मोदी सरकार आमच्या…”; The Kashmir filesवर फारुख अब्दुल्लांची टीका

फारुख अब्दुल्ला यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काश्मिरी मुस्लिमांना गुन्हेगार ठरवून काश्मिरी पंडितांना न्याय मिळणार नाही: शशी थरूर

शशी थरूर यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारबद्दल मत व्यक्त केलं आहे.

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा भाजपा समर्थित…;” The Kashmir Files वरून संतापलेल्या ओमर अब्दुल्लांचा आरोप

या चित्रपटात अनेक गोष्टी खोट्या दाखवण्यात आल्या आहेत, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

kashmir files
‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…”

द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आज विधानसभेत बोलत होते.

SACHIN SAWANT AND THE KASHMIR FILES
‘द कश्मीर फाइल्स’वरून वाद, सचिन सावंतांनी इतिहासच सांगितला, म्हणाले “….म्हणूनच चित्रपटाचा उदोउदो”

कश्मिरी पंडितांना कश्मीरमध्ये कधी परत पाठवणार? असा सवाल सावंत यांनी केलाय.

Supriya Sule Slams Minister Jitendra Singh
Video: “आई-बाप काढायचे नाहीत”; सुप्रिया सुळेंनी संसदेतच मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्याला सुनावलं

सुप्रिया सुळे या काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन बोलत असताना जम्मू-काश्मीर मधील शैक्षणिक क्षेत्रावर भाष्य करत होत्या.

संबंधित बातम्या