अध्यादेशाविरोधात ‘आप’ला झारखंड मुक्ती मोर्चाचा पाठिंबा दिल्लीची प्रशासकीय सेवांवर केंद्राचे नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. By पीटीआयUpdated: June 3, 2023 13:04 IST
केजरीवाल स्टॅलिन, सोरेन यांना भेटणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेणार आहेत. By पीटीआयJune 1, 2023 01:51 IST
विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा देण्यास भाजपाचा तीव्र विरोध, झारखंड सरकारने स्थापन केली समिती झारखंड सरकारने विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 20, 2023 20:19 IST
अवैध जमीन विक्री प्रकरणात थेट आयएएस अधिकाऱ्याला अटक; २० कोटींची जमीन फक्त ७ कोटींना विकली? जाणून घ्या नेमके प्रकरण काय? रांची येथील लष्कराच्या मालकीची साधारण ४.५ एकर जमीन अवैध पद्धतीने विकल्याचा आरोप करण्यात आला होता. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2023 18:06 IST
अजब! गरमागरम पुरीमुळे लग्नात राडा, मनासारखे जेवण न मिळाल्याने दोन गटांत दगडफेक; चार जण जखमी लग्नात गरमागरम पुरी न मिळाल्याने काही युवकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2023 18:10 IST
आरोग्य मंत्र्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, भाजपाकडून राजीनाम्याची मागणी, मंत्री म्हणाले… झारखंडमधील आरोग्य मंत्र्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2023 12:27 IST
रांची अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी गारेगार AC! उन्हापासून बचावासाठी व्यवस्थापनाची भन्नाट शक्कल, मल्टीव्हिटॅमिन्सचीही केली सोय वाढत्या उन्हापासून प्राण्याचं संरक्षण करण्यासाठी रांचीतील बिरसा मुंडा अभयारण्यातील व्यवस्थापनाने भन्नाट शक्कल लढवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2023 15:54 IST
आधी ११ बायकांना वाऱ्यावर सोडलं अन् १२ वीला काठीने बदडून मारलं, खळबळजनक घटना समोर आरोपीला १२ व्या पत्नीपासून तीन मुले आणि एक मुलगी होती. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: April 4, 2023 20:18 IST
शिक्षकाचं विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम, नकार मिळाल्याने सटकली, मित्रांच्या मदतीने केलं धडकी भरवणारं कृत्य झारखंडमधील कोडरमा येथील एका शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 30, 2023 12:04 IST
गँगस्टर बिश्नोईसाठी दोन अल्पवयीन बहिणी घरातून पळाल्या, झारखंडहून थेट गाठलं पंजाब, तुरुंगाबाहेर पोहोचताच… गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या अटकेत असून त्याची रवानगी बठिंडा सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2023 13:32 IST
महिलेबरोबरचा २२ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल… आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सापडले अडचणीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिव राजीव अरुण एक्का यांचा एक व्हिडीओ भाजपाने व्हायरल करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले… By किशोर गायकवाडUpdated: March 8, 2023 18:31 IST
निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी; तीन कोटी रुपयांची रोकड जप्त ईडीने सिंघल यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या मोहम्मद अन्सारीच्या हजारीबाग येथील घरातून तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली By लोकसत्ता ऑनलाइनMarch 4, 2023 15:28 IST
Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS
दसऱ्याला कोणत्या राशीचं नशीब सोन्यासारखं चमकणार? कोणाच्या नोकरी-व्यवसायाची नव्याने होणार सुरुवात? वाचा राशिभविष्य
१३ वर्षांत एकही चित्रपट गाजला नाही पण ठरली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; ७७९० कोटींची आहे मालकीण
किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ ७ संकेत; आरशात पाहताना वेळीच ओळखा धोका, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…
दिवाळीत शनीच्या शक्तिशाली योगामुळे ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशांनी भरेल! लक्ष्मी करेल गृहप्रवेश अन् होईल करिअरमध्ये प्रगती
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
कवठेएकंदच्या आतषबाजीवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रभाव; दसऱ्यानिमित्त आज रंगणार सोहळा, अवैध फटाक्यांचा साठा जप्त