scorecardresearch

जितेंद्र आव्हाड

ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे २००९ पासून सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व करत आहेत.

त्याआधी ते काही काळ विधानपरिषदचे सदस्यही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक आक्रमक चेहरा म्हणून आव्हाड यांची ओळख असून त्यांच्या आक्रमक अशा शैलीमुळे आणि विविध वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात.
Piyush Pandey passed away Jitendra awhad tribute to him
‘अब की बार, मोदी सरकार..’ ही घोषणा लहानांपासून मोठ्यापर्यंत.. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

देशातील अनेक नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींचे जनक पियुष पांडे यांचे निधन झाले लोकसभा निवडणूकीत ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्यचा…

MLA Jitendra Awhad's strong attack on Manuwadi tendencies at the 17th Bali Festival in Wardha
“बळीचं राज्य म्हणजे संविधानाचं राज्य, मात्र आजचे सत्ताधारी…” जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले? वाचा…

किसान अधिकार अभियानतर्फे आयोजित १७ वा “बळी महोत्सव ” महात्मा लॉन, नालवाडी येथे उत्साहात पार पडला.

shankar patole loksatta news
“शंकर पाटोळे हा ठाणे महापालिकेचा चेहरा आहे”, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.

राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा म्हणाल्या, ” भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा..”

अफगाण तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाने आंदोलन केले. “भारताचा तालिबान करण्याचा…

Raj and Uddhav Thackeray eknath shinde
ठाण्यात एकनाथ शिंदेविरोधात ठाकरे बंधू अखेर एकत्र; जितेंद्र आव्हाडांचीही पडद्यामागून साथ प्रीमियम स्टोरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात अखेर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला…

Thackeray group and MNS held a joint press conference in Thane
ठाण्यात शिंदेंना ठाकरे बंधूंचे आव्हान? पालिकेवर ठाकरे गट-मनसेचा एकत्रित धडक मोर्चा; आमदार आव्हाड देखील सहभागी…

ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे…

Silent protest by ncp Sharad Pawars party in Thane phm
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न.., ठाण्यात शरद पवार पक्षाकडून मूक निदर्शने

ठाण्यातील कोर्टनाका भागात मंगळवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मूक निदर्शने केली. तसेच काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवला.

Thane Civic Protest Thackeray MNS Joint March Against Corruption supported by NCP
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा नवा ठाणे शहराध्यक्ष जाहीर.., या नेत्याच्या गळ्यात पडली अध्यक्षपदाची माळ

आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू असतानाच, आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक असलेले मनोज प्रधान…

MLA Jitendra Awhad angry question on Deputy Commissioner Shankar Patole bribery case
Shankar Patole bribery case:  “२५ लाखांची लाच घेणारा अधिकारी प्रमोशन कसं घेतो? उपायुक्त शंकर पाटोळे लाचप्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ लाखांची लाच घेताना अटक केली असून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

sharad Pawar group criticized suhas desai
Jitendra Awhad : ‘पक्ष ढगात पण, अहंकार काही मोडत नाही’…आव्हाडांवर टीका करणाऱ्या बॅनरची शहरात चर्चा

ठाणे शहरात शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईवर टीका केली.आता, त्याला प्रतिउत्तर म्हणून अजित पवार गटाने देखील शहरात बॅनर…

Jitendra Awhad meeting Avinash Jadhav
महायुतीसमोर मनसे व मविआचं आव्हान? ठाण्यातून युतीचा शुभारंभ? आव्हाड VIDEO शेअर करत म्हणाले…

Local Body Polls in Maharashtra : उद्धव ठाकरे व राज ठाकरेंचे पक्ष एकत्र आले तर महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी…

International standard cricket academy in Mumbra
मुंब्र्यात आता आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी ; मोफत प्रशिक्षण, तरुणांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न होणार साकार

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने परिषद घेण्यात आली. या परिषदेत बोलत असताना आव्हाड यांनी क्रिकेट अकादमीबाबत…

संबंधित बातम्या