scorecardresearch

IDBI Bank Job Offer
IDBI बँक भरती २०२१: ६५० पदांसाठी भरती, २२ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

आयडीबीआय बँकेद्वारे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए ची एकूण ६५० पदे भरती केली जाणार आहेत. उमेदवार पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

Government jobs 2021 know the departments available vacancies gst 97
दहावी-बारावीपासून अभियंत्यांपर्यंत…सर्वांसाठी सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या विभागवार माहिती!

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, इंडिया पोस्ट, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), RITES यांसह अनेक विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरु आहे. जाणून…

Railway recruitment 2021
Railway Recruitment 2021: ग्रुप सी मधील पदांवर भरती; ८१ हजारापर्यंत पगार!

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ४ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबर किंवा त्या आधी ऑनलाइन स्वरुपात अर्ज करावे.

guy added Googling as a skill in cv
सी.व्ही. मध्ये स्कील्स म्हणून लिहले ‘Googling’; हे बघून मुलाखातकारही चक्रावले

एकाने त्यांच्या सी.व्ही. मध्ये स्कील्स म्हणून गुगल करता येत असं लिहले होते. त्याची मुलाखत घेणाऱ्याने ट्वीट करून याची माहिती दिली.…

campus placement in iit affect due to corona
करोना संकटाचा IIT लाही फटका; यंदा देशभरात २०० हून कमी इंजिनिअर्सला मिळाल्या परदेशी नोकऱ्या

देशातील आयआयटींमधून कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून इंजिनीअर्सला परदेशात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण करोना काळात कमी झालं आहे.

meeting between Sharad Pawar and Prashant Kishor
मे महिन्यात राज्यातील १०,८८६ बेरोजगारांना दिला रोजगार; नवाब मलिक यांची माहिती

करोनामुळे राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान या दृष्टीने राज्य सरकार पाऊले उचलत आहे.

संबंधित बातम्या