उमेदवारांनी एमबीए, एमएसडब्ल्यू अथवा पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्समधील पदविका पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या (एफटीआयआय) धर्तीवर पंजाबमध्ये स्वायत्त स्वरूपाची चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे.
अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयातील ९० कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.