scorecardresearch

Page 5 of करण जोहर News

Janhvi Kapoor confirms dating Shikhar Pahariya
‘तू शिखर पहारियासह डेट करतेयस का?’ करण जोहरच्या प्रश्नावर जान्हवी कपूर म्हणाली, “त्याला माझ्याकडून…”

जान्हवी कपूरचा लव्ह लाइफबद्दल मोठा खुलासा, करण जोहरच्या प्रश्नावर दिलेले उत्तर चर्चेत

karan johar
“पैसे देऊन चित्रपटाचं कौतुक करायला लावतो”, करण जोहरचा समीक्षकांबाबत खुलासा; म्हणाला, “खरे प्रेक्षक…”

इंडस्ट्रीतील लोक त्यांचा चित्रपट हिट करण्यासाठी काय करतात, असा खुलासा करणने केला.

karan-johar-replies-trollers
“सून म्हणजे टाइमपास…”, ट्रोलरच्या ‘त्या’ खोचक कमेंटवर करण जोहरची संतप्त प्रतिक्रिया

करणने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत या ट्रॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. करणला या युझरची ही वागणूक पटलेली नसल्याने त्याने त्याला…

sharmila-tagore-rocky-rani-ki-prem-kahani
शर्मिला टागोर यांनी नाकारलेली ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘ती’ भूमिका; म्हणाल्या, “कॅन्सरनंतर…”

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये नव्या एपिसोडमध्ये आता पतौडी घराण्यातील सूनबाई व ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचा मोठा मुलगा…

ajay devgn talks about father veeru devgan struggle story
१३ व्या वर्षी घरातून पळाले, मुंबईत येऊन बनले गुंड; रस्त्यावर भांडत होते अन्…, अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी

वीरू देवगण बॉलीवूडमधील लोकप्रिय अॅक्शन कोरिओग्राफर कसे बनले होते? अजय देवगणने केला खुलासा

karan-johar-srk
“शाहरुख हा माझं जग…” ‘कॉफी विथ करण’मध्ये शाहरुखच्या हजेरी लावण्याबद्दल करण जोहर स्पष्टच बोलला

कोविडनंतर शाहरुखने करण जोहरच्या टॉक शोवर हजेरी लावलेली नाही. शाहरुख शेवटचा या शोवर आलिया भट्टसह ‘डियर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान…

karan-johar
“त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक…” आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या सीक्रेट लग्नाबद्दल करण जोहरचा खुलासा

या नव्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी व काजोल या दोघींनी हजेरी लावली. ‘कुछ कुछ होता है’नंतर प्रथमच या दोघींना एकत्र पाहून…

murder at randhawa paradise noida
‘रॉकी और रानी…’ सिनेमातील ‘रंधावा पॅराडाईज’ मध्ये एकाचा खून, भर लग्नात गोळ्या झाडून संपवलं

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात रणवीर सिंहचं घर असलेल्या आलिशान बंगल्यात घडली दुर्दैवी घटना

2o Years of Kal Ho Naa Ho Unknown Facts in Marathi
‘कल हो ना हो’ची २० वर्ष : शाहरुख खानसाठी वेगळा क्लायमॅक्स ते तेलुगू रिमेक! वाचा चित्रपटाबद्दलचे काही रंजक किस्से

Kal Ho Naa Ho 2o Years Completed : प्रेम, मैत्री आणि जगण्याचा आनंद घ्यायला शिकवणारा ‘कल हो ना हो’ चित्रपट…

rani-mukerji-kabhi-alvida-na-kehna
“यामुळे बरेच घटस्फोट झाले…” ‘कभी अलविदा ना केहना’बद्दल राणी मुखर्जीचं मोठं विधान; म्हणाली, “स्त्रियांच्या इच्छा…”

शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला