scorecardresearch

Premium

Quiz: ‘कॉफी विथ करण’च्या या धमाकेदार क्विजमध्ये सहभागी व्हा अन् पाहा तुम्हाला या शोबद्दल नेमकी किती माहिती आहे?

‘कॉफी विथ करण’ शोचे चाहते आहात? तर हा खेळ नक्की खेळा…

here is the quiz about popular koffee with karan chat show
'कॉफी विथ करण' शोचे चाहते आहात? तर हा खेळ नक्की खेळा…

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता अन् दिग्दर्शक करण जोहर हा चांगलाच चर्चेत असतो. नुकतंच करणने तब्बल ८ वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शक म्हणून जबरदस्त कमबॅक केलं. याबरोबरच करण हा त्याच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’साठीही ओळखला जातो. नुकताच या चॅट शोचा आठवा सीझन सुरू झाला असून वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

बॉलिवूड गॉसिप आणि सेलिब्रिटीजची गुपित उलगडणारा शो जर तुम्हालाही आवडत असेल तर या शोवर बेतलेल्या नवीन क्विजमध्ये विचारलेल्या वेगवेगळ्या भन्नाट प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला नक्कीच आवडतील. ‘कॉफी विथ करण’मध्ये करण जोहर कोणाला बोलावू इच्छित नाही? किंवा या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कपमधून नेमकी कॉफीच दिली जाते की आणखी काही? अशा काही भन्नाट प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत की नाही हे या क्विजच्या निमित्ताने तुमच्या ध्यानात येईल. खालील लिंकवर क्लिककरून तुम्ही या क्विजमध्ये सहभागी होऊ शकता.

UK Vs UK Tea Controversy
चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?
after pulling iron chain in kalsubai shikhar do really fullfill our desires
Kalsubai Shikhar : कळसुबाई शिखरावरील लोखंडी साखळीविषयी तुम्हाला माहिती आहे का? खरंच ही साखळी ओढल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात?
Ankita lokhande explained talking about ex boyfriend sushant singh rajput
शोसाठी अंकिता लोखंडे एक्स बॉयफ्रेंड सुशांतचं नाव वापरते? उत्तर देत म्हणाली, “मी जिथे आहे, तिथे त्याच्याबद्दल…”
Can Eating 100 Grams Beetroot Cure Cancer Does Beet Boost Blood Sugar Diabetes Care Constipation Remedies Check Benefits
१०० ग्रॅम बीटरूटच्या पोटात दडलंय काय? खाल्ल्याने कॅन्सर बरा होतो का? मधुमेह असल्यास खावं का? प्रश्न सोडवुया..

तुम्ही करण जोहरच्या या शोचे चाहते असाल तर तुम्हाला हा खेळ खेळायला नक्कीच मजा येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Here is the quiz about popular koffee with karan chat show avn

First published on: 10-12-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×