Karnataka Election Results 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार नेमके कोणत्या मतदारसंघातून उभे होते? वाचा यादी! Karnataka Assembly Election 2023 Results Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. निपाणीत उत्तमराव पाटील… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 12:27 IST
Karnataka Election Results 2023 : भाजप बंडखोर माजी मुख्यमंत्री पिछाडीवर तर माजी उपमुख्यमंत्री आघाडीवर भाजपने माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी नाकारली होती. दोघांनी बंडखोरी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 12:05 IST
VIDEO: तुमच्याशी युतीसाठी कुणी संपर्क केला का? २६ जागांवर आघाडी असणाऱ्या जेडीएसचे नेते कुमारस्वामी स्पष्टच म्हणाले… Karnataka Assembly Election 2023 Results Updates : पत्रकारांनी जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस किंवा भाजपाने युतीसाठी संपर्क केला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 11:58 IST
Karnataka Election Results 2023 : “बजरंग बली, तोडो भाजपा की नली”, कर्नाटकातील निकालावरून विजय वडेट्टीवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटक मैलाचा दगड ठरले आणि भाजपाच्या अधःपतनाची सुरुवात होईल. भाजपाचे देशभर अधःपतन होईल.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 12:50 IST
Karnataka Assembly Elections: ‘भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी…’; काँग्रेस नेत्याच्या मुलाची मागणी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं. भाजपा, काँग्रेस, जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांच्यात प्रमूख लढत झाली.… 01:55By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2023 14:46 IST
Karnataka Election : “मोदी-शाहांनी हा पराभव स्वीकारावा, कारण या दोन नेत्यांनी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल Karnataka Assembly Election 2023 Results Updates : येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 14:41 IST
Karnataka Election : काँग्रेसची आघाडीकडे वाटचाल! पण मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावरून काँग्रेसची डोकेदुखी कायम Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आघाडी मिळेल असे चित्र दिसत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 11:29 IST
Karnataka Election Results 2023: …तरी विजय भाजपाचाच? केंद्रीय नेत्यानं मांडलं गणित; दिली तीन निवडणुकांची आकडेवारी! Karnataka Assembly Election 2023 Results Updates: कर्नाटकमध्ये मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागांचं अजब गणित! By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 13, 2023 10:24 IST
Karnataka Election Results 2023: सुरुवातीच्या कलांवरच सिद्धरामय्यांच्या मुलानं केला मोठा दावा; म्हणे, “माझे वडील…!” Karnataka Assembly Election 2023 Results Updates: काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला? सिद्धरामय्या नवे मुख्यमंत्री होण्याचे मुलाने दिले संकेत! By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 13, 2023 09:55 IST
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसची पहिली खेळी, सर्व आमदारांना बंगळुरूत बोलावलं! Karnataka Assembly Election 2023 Results Updates : प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल होण्याची कर्नाटकची ३९ वर्षांची परंपरा आहे. ही परंपराही यंदाही कायम… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 09:58 IST
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात प्रारंभीचे कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… “भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 11:40 IST
Karnataka Election Results 2023: बेळगावातल्या ‘या’ सहा मतदारसंघांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष! ठाकरे गटाच्या प्रचाराचा फायदा होणार? Karnataka Assembly Election 2023 Results Updates: बेळगाव-निपाणीसह सीमाभागातील एकण ६ मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 11:30 IST
Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल
महागौरीच्या कृपेने कोणाचा दिवस जाईल आनंदी? व्यापारी वर्गाला लाभ तर घरी नांदणार सुख-समृद्धी; वाचा राशिभविष्य
IND vs PAK Turning Point: ‘ही’ एक चूक पाकिस्तानला चांगलीच महागात पडली! पाहा IND vs PAK सामन्यातील टर्निंग पाँईंट
Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट