Indians Protest at London : पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर जमलेल्या भारतीय नागरिकांनी तिथल्या पाकिस्तानी नागरिकांना, दूतावासातील कर्मचाऱ्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला.
काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन शहरावरील हल्ला दहशतवादाच्या आश्रयदात्यांची निराशा आणि भ्याडपणा प्रतिबिंबित करतो, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा संदर्भ दिला