बॉलीवूडच्या रूपेरी पडद्याची गणिते ही नेहमीच ‘स्टार व्हॅल्यू’वर अवलंबून असतात. स्टार कलावंतांच्या नावावर आणि लोकप्रियतेवर सिनेमा लोकप्रिय होणार किंवा नाही…
आपल्या वैयक्तिक आयुष्यात होणारी प्रसिद्धीमाध्यमांची ढवळाढवळ रणबीर कपूरला नेहमीच अस्वस्थ करते. त्यामुळे पहिल्यापासूनच केवळ चित्रपटांच्या प्रसिद्धी कोर्यक्रमांपुरता रणबीर माध्यमांसमोर येतो.