आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का?; MRIचे पुरावे मागणाऱ्या शिवसेना नेत्यांना नवनीत राणांचा सवाल लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 15:31 IST
किशोरी पेडणेकरांनी उल्लेख केलेले नवनीत राणांचे अॅम्प्लिफायर कोण? नवनीत राणांना अॅम्प्लिफायरकडून ही ऊर्जा मिळत असल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 14:11 IST
“तुमच्या खाजेवर औषध…”; नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया नवनीत राणा जे बोलल्या त्याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात, असंही पेडणेकर म्हणाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 14:16 IST
“तुमची संपत्ती आमच्या तेजसच्या नावावर करणार आहात का?”, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरे यांना सवाल किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि हिंदुत्वावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 30, 2022 21:25 IST
“त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे”, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला; महापौर म्हणतात, “त्यांचं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान…!” “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’… त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ…” By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 14:14 IST
“प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता…”, किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर हल्लाबोल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 21:18 IST
“सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत आठवतात” किशोरी पेडणेकर यांचा Video चर्चेत किशोरी पेडणेकर यांचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावरील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 17:23 IST
“तुंबलेल्या मोरीतून भाजपाचे गांडूळ…”; महापौर किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर जोरदार टीका गगनाला भिडलेल्या महागाईबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 3, 2022 15:41 IST
फडणवीसांनी किशोरी पेडणेकरांना दिली मुंबई ते गोवा लिफ्ट; रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “ही राजकीय सुंदरता…” लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या किशोरी पेडणेकरांना मिळत नव्हती फ्लाईट; फडणवीसांनी केली मदत By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 15:25 IST
“अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होत असल्याच्या विधानावर शिवसेनेचा टोला! “तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं येईल”, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 14:47 IST
आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणता, मग…; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आता आशिष शेलार, अतुल भातखळकर यांना गुजरातचं पेंग्विन म्हणायचं का?; किशोरी पेडणेकरांची विचारणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2022 15:07 IST
लोकसत्ता विश्लेषण: वीजनिर्मिती आणि स्वस्त वीज! काय आहे मुंबई महापालिकेचा संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प? मध्य वैतरणा जलाशयातून १०० मेगावॉट विद्युत निर्मिती संकरित अक्षय ऊर्जा निर्मिती केली जाणार By इंद्रायणी नार्वेकरUpdated: January 25, 2022 08:29 IST
2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! ‘या’ राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
आज २ ऑगस्टला ‘या’ ५ राशींचं नशीब फळफळणार! पैशांची नवीन संधी तर मनातील इच्छा होतील पूर्ण, लोक करतील तुमचं कौतुक…
साक्षी-प्रिया जेलमध्ये! अर्जुनला जीवघेणी धमकी, घरावर दगड फेकला…; मिसेस सायली सुभेदारांनी काढला ‘हा’ मार्ग, पाहा प्रोमो…
‘राधे-राधे’ म्हणणाऱ्या चिमुकलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावून मुख्याध्यापिकेकडून जबर मारहाण, गुन्हा दाखल
हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता, पोलिसांनी व्यक्त केला ‘हा’ संशय; कर्मचाऱ्यांनी खोलीत काय पाहिलं?
Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…