scorecardresearch

IPL 2022 SRH vs KKR match result : सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसरा विजय, कोलकाताचा ७ विकेटने दारूण पराभव

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामातील आज २५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR)…

aarti bedi
सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर

व्हायरल झाल्यानंतर या तरुणीला नेटकऱ्यांनी शोधून काढलं असून आरती बेदी ही एक अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे.

DC VS KKR AJINKYA RAHANE
आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं?

केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात पंचांनी तीन वेळा चुकीचा निर्णय दिला.

DELHI CAPITALS
कुलदीप यादव रॉक्स ! ४४ धावांनी दिल्लीचा दणदणीत विजय, २१६ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची दमछाक

दिल्लीने दिलेले २१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघातील श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाज चांगला खेळ करु शकला नाही.

Pat Cummins
…६, ४, ६, ६, ४, ६ ! पंधरा चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून कमिन्सने रचला नवा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात…

पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेगाने अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.

kkr
पॅट कमिन्स, व्यंकटेश अय्यर यांनी करुन दाखवलं, कोलकाताचा मुंबईवर ५ गडी राखून दणदणीत विजय

नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली.

dewald brevis
यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सचा वायुवेग पाहून मुंबईचे खेळाडू अवाक्, देवाल्ड ब्रेविसला नेमकं कसं बाद केलं ?

बिलिंग्समुळे ब्रेविस अवघ्या २९ धावा करु शकला. तर दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मादेखील मैदानावर तग धरू शखला नाही.

MI vs KKR
IPL 2022, KKR vs MI Highlights : पॅट कमिन्स, व्यंकटेश यांची तुफानी फलंदाजी, कोलकाताला पाच गडी राखून दणदणीत विजय

IPL 2022, KKR vs MI Highlights : कोलकाता नाईट राडयर्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स पिछाडीवर असून…

venkatesh iyer and priyanka jawalkar
क्रिकेटपूट व्यंकटेश अय्यर करतोय ‘या’ सुंदर अभिनेत्रीला डेट ? फोटोवर कमेंट करताच चर्चेला उधाण

एका खास अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रावरील फोटोवर क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने खास कमेंट केली आहे.

ARYAN KHAN AND SUHANA KHAN AND ANANYA PANDEY
कोलकाता vs पंजाब सामन्यादरम्यान झळकले स्टारकिड्स; सुहाना, आर्यन खानसोबत दिसली अनन्या पांडे

आजच्या सामन्यादरम्यान आर्यन खान सुहाना खान तसेच चंकी पांडेची मुलगी कोलकाताला चीअर करण्यासाठी आले होते.

संबंधित बातम्या