scorecardresearch

KKR
IPL 2022 | पहिल्याच सामन्यात चेन्नईचा पराभव, केकेआरच्या पठ्ठ्यांनी करुन दाखवलं !

फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर जास्त काळ तग धरू शकले नाहीत. चेन्नईने वीस षटकांत १३१ धावांचे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले.

ms dhoni
IPL 2022 | केकेआरच्या गोलंदाजांना फोडला घाम, ३८ चेंडूत धोनीचे अर्धशतक, ‘वन मॅन आर्मी’ने चेन्नईला सावरलं

रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने चांगला खेळ करत संघाला सावरलं.

shreyas iyer and ravindra jadeja
IPL 2022 | जाडेजाची चेन्नई भारी की श्रेयसची कोलकाता ठरणार सरस, जाणून घ्या दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

धोनी जाडेजाला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करेल. पहिल्याच सामन्यात विजय मिळाला तर संघाचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

CSK vs KKR Live Streaming
IPL 2022, CSK vs KKR : आजपासून आयपीएलचा थरार रंगणार, चेन्नई vs कोलकाता सामना कोठे पाहाल, सामन्याची वेळ काय ?

CSK vs KKR, Match 1: जाडेजाच्या नेतृत्वातील हा सामना चेन्नई जिंकणार की श्रेयस अय्यरच्या नेृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्स पहिला सामना…

kkr shreyas iyer
IPL 2022 | चेन्नईशी दोन हात करण्याआधीच केकेआरला मोठा धक्का, ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू सुरुवातीच्या पाच सामन्यांसाठी बाहेर

अॅरॉन फिन्च आणि पॅट कमिन्स हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात व्यस्त आहेत.

IPL 2022 Auction Ramesh Kumar superstar in tennis ball cricket
Video: १० चेंडूंमध्ये ५० धावा करणारा खेळाडू; अगदी शेवटच्या क्षणी KKR ने संघात दिलं स्थान

केकेआरने त्याच्यासाठी एवढे पैसे खर्च करण्याचा निर्णय लिलावाला उपस्थित असणाऱ्या अनेकांना गोंधळात टाकणारा ठरला.

IPL 2022 Auction Who is KKR player Ramesh Kumar who known as superstar in tennis ball cricket
15 Photos
Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?

कोलकात्याच्या संघाने त्याला अनपेक्षितपणे विकत घेतल्यापासून त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Shreyas Iyer most expensive so far as KKR
विश्लेषण : सव्वाबारा कोटींचा श्रेयस अय्यर!; कोलकात्याचा कर्णधार? आणि मग भारताचा?

२०१९मधील आयपीएल हंगामात श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली सात वर्षांत प्रथमच प्ले-ऑफ स्तरावर पोहोचली

IPL 2021 FINAL : चेन्नईचा ‘चौकार’; कोलकात्याला धूळ चारत साजरी केली विजयादशमी!

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईनं कोलकात्याला २७ धावांनी मात दिली.

संबंधित बातम्या