Page 207 of कोल्हापूर News

कुंभी कासारी निवडणुकीच्या यश – अपयशाचे परिणाम राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटणार याची चुणूक दिसत आहे.

राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अतिक्रमणे हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी मिळकती समिती परिसरातील मालमत्ताचे पुनर्वसन करण्याच्या विचाराधीन आहे.

राजकीय नेते मंडळींच्या दौऱ्यावर भाजपचे पक्ष चिन्ह असलेले गमछा विद्यार्थिनींच्या गळ्यात अडकवल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. अशा स्थितीतील विद्यार्थिनींचा केंद्रीय…

२०२४ ला सर्वांचा हिशोब चुकता करू. गद्दारांनी आम्हाला धडे देऊ नयेत. येणाऱ्या काळात गद्दाराच्या राजकीय अंतयात्रा निघणार आहेत.

कांद्याच्या दर घसरले असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, कराड, सातारा भागातील रेल्वे प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी प्रामुख्याने महालक्ष्मी एक्सप्रेसवर अवलंबून राहावे लागते.

खासदार संजय राऊत यांनी गायींच्या मृत्यूवरून एकनाथ शिंदेंवर टीका

श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची पारंपरिक पुजेमुळे गेल्या काही वर्षापूर्वी पासून झीज झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे

कणेरी येथील सिद्धगिरी मठामध्ये विषबाधा झाल्याने भारतीय देशी गाई दगावल्या होत्या

या घटनेने मठाच्या गोशाळा आणि त्यांचा दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.