Page 256 of कोल्हापूर News
शहरावर लादण्यात आलेला टोल रद्द व्हावा, अशी मागणी चार वर्षांपासून कोल्हापूरवासीय सातत्याने करीत आहे.

निकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार.
विधान परिषद निवडणुकीतील महादेवराव महाडिक व सतेज पाटील या दोघा उमेदवारांनी रविवारी दिवसभर मतदारांशी संपर्क साधून पािठबा मिळवण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण दूर करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागावी, याकरिता पोलीस विभागाने सुमारे ५० पोलीस मित्रांना वाहतूक नियंत्रणाचे…


ऐन गर्दीच्या वेळी बँकेत हा प्रकार घडल्याने बँक अधिकाऱ्यांसह, कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली




कार्यकर्त्यांनी अचानक घातलेल्या या गोंधळामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ

महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण, कझाकिस्तान, टर्की, चीन, इटली, अफगाणिस्तान आदी देशांचा समावेश