scorecardresearch

leopard finally gets cub
Video : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला अखेर त्याची आई मिळाली…

बोर व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कवडस वनपरिक्षेत्रातील देवळी पेंढरी शिवारात शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता.

Supriya Sule wrote a letter to forest department Leopard attack goat case in Bhugaon, mulshi
भूगावमध्ये बिबट्याचा शेळीवर हल्ला, सीसीटीव्हीमध्ये दृश्य कैद, बंदोबस्त करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी

भूगाव आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे.

nagpur bor tiger reserve human wildlife conflict
वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, गेल्या वर्षीच लग्न…

बोर व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Ahilyanagar Forest Department to use trap cameras and drones to monitor leopard activity
कोल्हारमध्ये जेरबंद पाचवा बिबट्या पिंजऱ्यातून पळाला

कोल्हार बुद्रुक येथे पिंजऱ्यात अडकलेल्या पाचव्या बिबट्याने पिंजऱ्याच्या तळाला असलेले प्लायवूड तोडून पलायन केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard kills 3 year old girl returning home with woman after farm work in Sinnar
अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात मायलेक जखमी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील काळे वस्तीवर घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात माय-लेक जखमी झाले. किसनाबाई व वैभव काळे अशी जखमींची नावे…

संबंधित बातम्या