Page 49 of बिबट्या News

आरे कॉलनीमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबळ्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावले आहेत.
बारा वर्षांचा मुलगा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना शुक्रवारी आरे वसाहतीत घडली. प्रकाश साळुंके असे या मुलाचे नाव आहे.

निफाड तालुक्यातील शिवरे शिवारात धुमाकूळ घालणारी बिबटय़ाची मादी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवार मध्यरात्री अडकली.

जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन्यजीव जंगलात मुक्तसंचार करत असताना पिंजऱ्यात अडकून पडलेले तीन बिबटे निदान आजच्या…

गोरेगावच्या आरे कॉलनीत बिबटय़ाने एकाच दिवसात दोन हल्ले केले. मंगळवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात रिया मेसी या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू…
सध्या जेरबंद असलेल्या माना टेकडीवरील हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. नागपूरच्या महाराजबाग संग्रहालयात प्राण्यांची गर्दी असल्याने त्यासाठी…

सहा महिन्यांच्या हुलकावणीनंतर कोलशेतच्या वायुदल केंद्रात बिबटय़ाच्या एका अडीच वर्षांच्या मादीस जेरबंद करण्यात वनखात्यास यश आले असून या मादीचे आता…

वायुदलाचे अतिसंवेदनशील केंद्र म्हणून सर्वसामान्यांसाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ असलेल्या ठाण्यातील कोलशेत येथील वायुदल वसाहतीत बिबटय़ा कैद होताच

घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे.
वन्यप्राण्यांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे..त्यांना मारू नये किंवा इजा करू नये यासाठी आम्ही आग्रही असतो..

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोलशेत परिसरात बिबटय़ांची दहशत कायम असून सापळे निरुपयोगी

मळेवाड परबवाडीत सुमारे सात वर्षांचा बिबटय़ा फासकीत अडकला. त्याला वन खात्याने