करोनावर मात केलेल्यांमध्ये आढळतायत जटिल आजाराची लक्षणं – हिंदुजा हॉस्पिटल रूग्णांमध्ये सुरूवातीला आजारामधून बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांपर्यंत आजाराची लक्षणे आढळून येतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2021 17:31 IST
“माझ्यासाठी यश म्हणजे आरोग्य आणि आनंद..”; मिलिंद सोमणने शेअर केला भाषणाचा व्हिडीओ प्रत्येकासारखीच माझी पण यशाची कॉमन व्याख्या होती. ज्यामध्ये पैसा,प्रसिद्धी,स्टेटस ह्या गोष्टी होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 12:10 IST
घरच्या घरी निरोगी त्वचेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेचे आजारही होऊ शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यसाठी लॉकडाउन हे कारण ठरू देऊ नकात. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2021 19:36 IST
तुमच्या पाळीव कुत्र्यांना चुकूनही खायला देऊ नकात ‘हे’ पदार्थ! अनेकदा आपण जेवताना किंवा अन्य काही पदार्थ खाताना तेच पदार्थ आपल्या पाळीव प्राण्यांनाही खायला देतो. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2021 18:33 IST
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी “या” सहा नियमांच करा पालन मधुमेहचा आजार आता आपल्या सगळ्यांना माहीतच झाला आहे. प्रत्येकी 10 माणसांच्या मागे ५ ते ६ माणसांना मधुमेहाच्या समस्या ही असतेच.… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2021 17:12 IST
पावसाळ्यात त्वचेवरील तेलकटपणा सतावतोय? जाणून घ्या सोप्या टिप्स पावसाळ्याच्या दिवसात त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाच आहे. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झाल्याने त्वचेवरील रोमछिद्रे (… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2021 16:17 IST
वापरलेल्या कपड्यांच्या विक्री आणि खरेदीचा इन्स्टाग्रामवर ट्रेण्ड पूर्वी सेकंड-हँड वस्तूची खरेदी करायला लोकांना आवडायचं नाही. पंरतु आता याच पद्धतीच्या खरेदीचा ट्रेण्ड वाढत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2021 15:05 IST
जाणून घ्या: योगिनी एकादशी दिवसाचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथापंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महाराष्ट्र आपण केलेल्या सेवेने ८८ हजार ब्राम्हण तृप्त होऊन जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रताने मिळते, अशी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2021 13:52 IST
‘या’ लोकांनी खाऊ नयेत तुळशीची पान, होऊ शकतात दुष्परिणाम ! पास्ता आणि सँडविच सारख्या दुसऱ्या देशातील रेसिपीजमध्येही तुळशीचा वापर केला जातो. पण या प्रसिद्ध असलेल्या तुळशीचेही बरेच दुष्परिणाम आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 18:00 IST
टीसीएलची ‘२०२१ सी सीरिज’ लाँच: जाणून घ्या स्मार्ट टीव्ही, मिनी-एलईडीची किंमत आणि भन्नाट फीचर्स! टीसीएलने ३० जूनला नवी २०२१ सी सीरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये उत्कृष्ट घरगुती मनोरंजनाच्या अनुभवासाठी आणि गेमिंगसाठी भन्नाट फीचर्स… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 15:30 IST
चमचमीत चवळी सॅलड…स्वादासोबतच आरोग्यही! जाणून घ्या चवळीचे फायदे कडधान्य शरीरसाठी आवश्यक असल्याने त्यांचे रोजच्या आहारात सेवन करावे. प्रत्येक कडधान्याचे वेगवेगळ गुणधर्म असतात. काही कडधान्य विविध आजारांवर खूप लाभदायक… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 13:00 IST
15 Photos Parking पासून ते इंजिनपर्यंत… पावसाळ्यात कारची काळजी कशी घ्यावी?; जाणून घ्या १५ विशेष Tips तुमची कार असो वा बाइक, पावसाळ्यात तिची काळजी घेतलीच गेली पाहिजे. नाही तर ती कुरकुर करणारच. कारने कुरकुर करू नये… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 11:31 IST
काय गरज होती का? ‘तो’ फोटो काढण्यासाठी हरणाजवळ गेला अन्…तेवढ्यात झाडीतून वाघ आला, पुढचं दृश्य पाहून सगळे थरारले; VIDEO व्हायरल!
भाजपला व्हायचेय मोठा भाऊ; तीस वर्षात भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत भरघोस वाढ; यंदाही जास्त जागा लढण्याची शक्यता
जालना औद्योगिक वसाहतीच्या चौथ्या टप्प्यासाठी जागेचा शोध; पालकमंत्री मुंडे यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश…
जैन मुनींना उपोषणासाठी परवानगी नाकारली? आता ३ नोव्हेंबरपासून होणार आमरण उपोषण; मनसेचा मोर्चा आणि सुट्टीचे कारण