FIFA World Cup: ‘काहींनी बसमध्ये उड्या मारल्या… तर काही बसच्या बाहेर पडले’; विश्वचषक विजेत्या संघाला हेलिकॉप्टरमधून केले एअरलिफ्ट फिफा विश्वचषक चॅम्पियन संघाला मायदेशी पोहोचताच सुमारे ५० दशलक्ष लोक त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून टीमला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 21, 2022 13:29 IST
IND vs BAN: बांगलादेशच्या कर्णधाराला पडली मेस्सीची भुरळ! दुसऱ्या कसोटीपूर्वी अर्जेंटिनाची जर्सी घालून केला सराव अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू ‘लिओनेल मेस्सी’ बांगलादेश क्रिकेट संघाच्या सराव शिबिरात अचानक दिसला. होय, मेस्सी प्रत्यक्षात आला नसेल, पण शाकिबने त्याची… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 13:37 IST
फ्रान्सच्या खेळाडूंची झोप उडवणारा लिओनेल मेस्सी म्हणतो, “Good Morning”, गोल्डन ट्रॉफीसोबतची इन्स्टाग्राम पोस्ट एकदा पाहाच मेस्सीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टला तासाभरानंतर तब्बल एक कोटीहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 20, 2022 17:48 IST
Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्राच्या विधानभवनात मेसीची चर्चा; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मेसीने तर…” तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीने विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात जेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2022 13:01 IST
FIFA World Cup: GOAT कोण आहे विषय संपला! लिओनेल मेस्सीची जादू कायम, रोनाल्डो-नेमारला टाकले मागे या शतकातील महान फुटबॉलपटू कोण आहे? लिओनेल मेस्सीने या वादाला पूर्णविराम दिला आहे. या शर्यतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो खूप मागे राहिला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 20, 2022 12:19 IST
“मेस्सीचा जन्म उत्तरप्रदेशमध्ये झाला नाही, पण…”, राष्ट्रीय लोक दलाच्या खासदाराचा योगी सरकारला खोचक टोला सोमवारी काँग्रेसच्या खासदाराने मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचा दावा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 20, 2022 11:39 IST
Lionel Messi: “मेस्सी पोलीस अधिकारी झाला असता…” फिफा विश्वचषक विजयावर वीरेंद्र सेहवागची पोस्ट होतेय व्हायरल भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग त्याच्या मजेशीर पोस्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. तशीच काहीशी पोस्ट सध्या त्याने केली आहे आणि ती… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 20, 2022 11:15 IST
Fifa World Cup 2022 : लिओनेल मेस्सीने इन्स्टाग्रामवरही मारली ‘किक’, लवकरच ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा विक्रम मोडणार? लिओनेल मेस्सी ख्रिस्तीयानो रोनाल्डोला टक्कर देण्याच्या तयारीत आहे, कारण वाचून धक्का बसेल. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 20, 2022 11:12 IST
अर्जेंटिनाचा नादच खुळा! गोट्यांच्या खेळातंही मारली बाजी, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट Video, म्हणाले, ” प्रत्येक मोठ्या क्रिडा स्पर्धेच्या…” फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीचा एक भन्नाट व्हिडीओ आनंद महिंद्रांनी शेअर केलाय. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 20, 2022 09:40 IST
विश्लेषण: मेसीशिवाय कोणी दिले अर्जेंटिनाच्या विश्वविजयात योगदान? मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा… By संदीप कदमDecember 20, 2022 08:08 IST
अग्रलेख : मेसी-मोहोराची महत्ता! मेसी अर्जेटिनाचा होण्याआधी जगाचा होता. आता तो अर्जेटिनाच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीकही ठरला.. By लोकसत्ता टीमUpdated: December 20, 2022 01:19 IST
FIFA World Cup 2022: विश्वविजेता म्हणून खेळण्यास उत्सुक!; आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीच्या चर्चाना मेसीकडून पूर्णविराम विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याचा माझा विचार नाही. By लोकसत्ता टीमUpdated: December 20, 2022 01:22 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
बापरे! भूक लागली म्हणून खायला गेला, बोलता बोलता ठसका लागला अन् पुढच्याच क्षणी…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
DGCA : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट; डीजीसीएने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, तर एअर इंडियाने दिला विलंबाचा इशारा
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना अतिरिक्त २५ लाखांची मदत जाहीर
मोठ्या विलंबानंतर अखेर मोघरपाडा कारशेडच्या कामास सुरुवात; मेट्रो ४ अ आणि १० मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न मार्गी
Air India Cabin Crew: विमान अपघातात दोघींचा मृत्यू आणि मणिपूरमधील वांशिक संघर्षाला मिळाला विराम; कुकी-मैतेई यांच्यातील वैर कसं निवळलं?