पुण्यात बनावट मद्याची तस्करी, पाच ठिकाणी छापे; पाच जण अटकेत आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 12:26 IST
३२०० कोटींच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी खासदाराला अटक; त्यांच्या अटकेने राजकारण का तापले? Mp arrested in liquor scam आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मोठी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 21, 2025 11:55 IST
नागपूर : ऑपरेशन ‘यू टर्न’नंतर आता मद्यालयेही ‘रडार’वर, धरमपेठेतील तीन बारवर एकाच रात्री कारवाई विधिमंडळात सातत्याने नागपूरच्या गुन्हेगारीचा उल्लेख होतो. त्यामुळे एकीकडे सरकारची प्रतिमा डागाळते तर दुसरीकडे कुरघोडी करण्यासाठी विरोधकांना संधी मिळते. By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 09:49 IST
विश्लेषण : मद्य, तंबाखू महागल्याने फायदा कोणाला? प्रीमियम स्टोरी राज्य सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात, तसेच परमिट रूमच्या परवाना शुल्कातही वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे… By संजय जाधवUpdated: July 21, 2025 09:44 IST
वाढदिवसाच्या दिवशीच माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक; छत्तीसगडमध्ये ईडीची मोठी कारवाई Bhupesh Baghel son arrest छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मद्य घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2025 14:17 IST
राजकीय आशीर्वादाने बनावट दारूचा व्यवसाय! आरोपी पवन जयस्वालच्या घरातून विविध कंपन्यांचे ‘स्टीकर’ जप्त या दुकानाचा परवाना नागपुरातील अश्वजीत गाणार यांचा आहे. दरम्यान, दुसरा आरोपी श्रवण जयस्वाल फरार आहे. राजकीय आशीर्वादाने जयस्वाल बंधूंचा बनावट… By लोकसत्ता टीमUpdated: July 16, 2025 10:59 IST
मद्यविक्री परवाने धोरणाविरोधात विरोधकांचे आंदोलन; ‘दारुवाल्या सरकारचा धिक्कार असो’च्या घोषणा ‘बाटलीवाल्या सरकारच्या धिक्कार असो’, ‘दारुवाल्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या. By लोकसत्ता टीमUpdated: July 15, 2025 21:20 IST
मद्यप्रेमींची कोंडी! -बार चालकांनी काढला मोर्चा… अकोला जिल्हा वाईन बार व बियर बार असोसिएशने कर व शुल्क वाढीचा तीव्र विरोध केला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2025 18:35 IST
करवाढीविरोधात जिल्ह्यातील ३ हजार बार, हॉटेल बंद! राज्यव्यापी बंदला ठाण्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद हा बंद महाराष्ट्र सरकारने आतिथ्य सेवा उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून आहार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आला होता. By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 16:43 IST
फुलं, ढोल आणि दारू! अमरावतीत ‘फेक वेडिंग’ पार्टीवर पोलिसांचा छापा प्रत्यक्ष जोडप्याने लग्न केले नाही, कोणताही कायदेशीर सोहळा नाही, फक्त एक नियोजित कार्यक्रम जेथे मित्र लग्न साजरे करण्यासाठी, नाचण्यासाठी, ड्रेस… By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 16:11 IST
हजारो बार बंद, कोट्यवधींचा महसूल बुडाला… शासनाने लादलेल्या अन्यायकारक व्हॅट करवाढी विरोधात निषेध By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 15:34 IST
पालघर हॉटेल असोसिएशनचा एक दिवसीय बंद, मद्य धोरणाविरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक सरकारच्या या जुलमी निर्णयामुळे चालक-मालकांचा व्यवसाय बळी घेतला जात असून, हे शुल्क त्वरित कमी करण्याची मागणी त्यांनी केली. By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 13:11 IST
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
तरुणांमध्ये ‘या’ ३ कारणांमुळे झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका; जीवघेण्या सवयी आताच सोडा, नाही तर मोजावी लागेल मोठी किंमत
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
दिवाळी सणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; वीज पडून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात नुकसान
पुणे : जंगली महाराज रस्त्यावर मंगळवारी शुकशुकाट, दिवाळीत रस्ते मोकळे, वाहने सुसाट; वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन
अखेर दीपिका पादुकोणने दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘दुआ’चं आई-बाबांसह खास फोटोशूट
उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी महत्त्वाचे पाऊल; कामा रुग्णालयामध्ये घडणार कर्करोग तज्ज्ञ परिचारिका! ऑन्कोलॉजी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू….
Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…