‘पासवान यांनी विश्वासार्हता गमावली’ लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (राजद) त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. By adminMarch 1, 2014 02:03 IST
सावकारांविरोधात सरकारने कायद्याचा फास आवळला कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या आणि बेकायदा सावकारी करणाऱ्यांविरोधातील कायद्यावर शुक्रवारी विधानसभेने शिक्कामोर्तब केले. By adminMarch 1, 2014 02:02 IST
काँग्रेसचा निभाव अशक्य – मोदी काँग्रेस विरोधातील वादळ तीव्र आहे. या सुनामीत काँग्रेसचा निभाव लागणे अशक्य असल्याचे भाकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी वर्तवले… By adminMarch 1, 2014 01:57 IST
बिहारमध्ये आघाडीसाठी काँग्रेसवर दडपण वाढले भाजप आणि लोकजनशक्ती पार्टीचे मनोमीलन झाल्याने लोकसभेच्या निवडणुकीसाठी बिहारमध्ये आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षावरील दडपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. By adminMarch 1, 2014 01:56 IST
‘गोंधळी’ लोकसभेचा शेवट शांततेत सत्ताधारी खासदारांसोबत मंत्र्यांनीही सभागृहात केलेली निदर्शने, मिरपूड फवारणी, विरोधी सदस्याच्या अंगावर धावून जाणे अशा संसदीय लोकशाहीला मान खाली By adminFebruary 22, 2014 02:07 IST
‘आप’च्या उमेदवारी साठी २० इच्छुक आम आदमी पक्षाकडे जिल्ह्य़ातील नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २० जणांनी उमेदवारी मागितली आहे, त्यांची निवड प्रक्रिया गुरुवारी… By IshitaFebruary 18, 2014 03:15 IST
स्वतंत्र तेलंगणावरून संसदेत राडा: कोण काय म्हणाले.. आजचे संसदेचे वातावरण चाकू, पेपर स्प्रे आणि हाणामारी असे झाले होते. झालेल्या प्रकरणानंतर संसदेबाहेर मंत्र्यांनी दिलेली माहिती- By adminFebruary 13, 2014 05:17 IST
तेलंगणाच्या मुद्द्यावरून पुन्हा गोंधळ; संसदेच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर लगेचच वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. By adminFebruary 5, 2014 04:25 IST
अण्णाद्रमुक-मार्क्सवादी पक्षाच्या युतीची घोषणा देशातील काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची शक्ती एकत्रित करून सत्तेची शिडी चढण्यासाठी अण्णाद्रमुक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला… By adminFebruary 4, 2014 12:14 IST
लोकसभेसाठी राजळे यांना हिरवा कंदील? नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असे पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी… By IshitaFebruary 4, 2014 03:00 IST
कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीची मुन्ना महाडिकांना उमेदवारी? कोल्हापूर जिल्हय़ाच्या राजकारणात बदल घडविण्यासाठी धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी वेळ वाया न घालविता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी… By IshitaDecember 23, 2013 02:17 IST
जनलोकपाल विधेयक..एक खडतर प्रवास जनलोकपाल विधेयकाचा प्रवास खडतर ठरला. या विधेयकाच्या एकंदर प्रवासावर टाकलेली एक नजर.. By adminDecember 17, 2013 06:52 IST
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा
‘आंदोलनावर पोळी भाजणाऱ्यांचं तोंड भाजेल’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा; मराठा आंदोलनावर मोठं विधान
१८ वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे होईल अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
शिक्षकाच्या रूपात वडील! विद्यार्थिनीने वेण्या बांधल्या नाही म्हणून कशी मदत केली पाहा; VIDEO पाहून भारावून जाल
पुणे: ‘फ्रेशर्स पार्टी’ आयोजकांना पोलीस आयुक्तांचा इशारा, गैरप्रकार आढळल्यास इव्हेंट कंपनी, हॉटेल, पबचा परवाना रद्द करून गुन्हा
‘अनुपमा’ फेम गौरव खन्ना आहे ‘बिग बॉस १९’मधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक? घरात जाण्यापूर्वी केलेला खुलासा
अमिताभ बच्चन नाही तर ‘या’ अभिनेत्यावर जया बच्चन यांना होता ‘क्रश’; म्हणालेल्या, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिले…”