भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल दावा ठोकणार? म्हणाले, “आम्ही लढण्याचा निर्णय घेतला तर…” राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे मात्र भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 13:57 IST
४५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी महायुतीचा महामेळावा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून १४ जानेवारी रोजी राज्यभरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 14:29 IST
रामटेकवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता शिंदे गटाचे खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गट… By चंद्रशेखर बोबडेJanuary 12, 2024 10:09 IST
आमदार प्रतिभा धानोरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे प्रबळ दावेदार; काँग्रेसच्या आठ इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १० जानेवारीपर्यंत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 12:46 IST
विश्लेषण : महाराष्ट्रात भाजप जास्त जागांसाठी आग्रही? महायुतीत जागांसाठी कशी रस्सीखेच? महायुतीमध्ये जागावाटपावरून खडाखडी सुरू आहे. भाजप आघाडीत आता अजित पवार गटाची भर पडलीय. गेल्या वेळी शिवसेनेशी युतीमध्ये भाजपने २५ जागा… By हृषिकेश देशपांडेJanuary 11, 2024 08:23 IST
मलंगगडाला मुक्ती देणारच; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुनरूच्चार मलंग गडाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. By लोकसत्ता टीमJanuary 9, 2024 17:59 IST
उद्धव ठाकरे शनिवारी कल्याणच्या दौऱ्यावर; कल्याण लोकसभा तयारीचा आढावा उध्दव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्याविषयीची व्यूहरचना या विषयावर शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 8, 2024 17:31 IST
पालघरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ! बदललेल्या राजकीय परिस्थितीत गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेला पालघर मतदारसंघ आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार की भाजप ताब्यात घेणार याची… By नीरज राऊतUpdated: January 8, 2024 10:58 IST
भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान प्रीमियम स्टोरी राज्यातील महायुतीच्या सरकारमधील तीनही पक्षांनी एकेक मंत्रीपद देत जळगाव जिल्हा त्यांच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे, हे अधोरेखीत केले असताना लोकसभा निवडणुकीसाठी… By दीपक महालेUpdated: January 8, 2024 10:26 IST
…तर बहुमतपासून भाजपला रोखणे शक्य आहे! प्रीमियम स्टोरी भाजपला कोणी अडवूच शकत नाही, असे वातावरण असूनसुद्धा हे कसे शक्य आहे? त्यासाठी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला कोणती रणनीती आखावी… By योगेंद्र यादवUpdated: January 6, 2024 18:46 IST
शिरूरवर अजितदादांचा दावा, शिंदे गटही आग्रही; शनिवारी मुख्यमंत्री शिरूरमध्ये आता या मतदारसंघातून अजित पवार हे उमेदवार शोधण्याच्या तयारीत असून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले माजी खासदार शिवाजीराव… By सुजित तांबडेJanuary 5, 2024 11:24 IST
हातकणंगलेत गतवेळचीच लढत नव्या राजकीय रंगढंगात खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात सामना निश्चित आहे. यामध्ये प्रतीक जयंत पाटील यांची भर पडताना दिसत… By दयानंद लिपारेJanuary 5, 2024 10:55 IST
Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?
WCL 2025: देश आधी, बाकी सगळं नंतर; टीम इंडियाने मैदान सोडल्यानंतर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया व्हायरल- video
ऑगस्ट महिन्यात ‘या’ ५ मंडळींचे उघडणार भाग्यद्वार! करिअरमध्ये मिळेल मोठं यश; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
9 बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत