सदाभाऊ खोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आम्ही लहान असलो, तरी महायुतीच्या नेत्यांनी आमचा विचार करावा, असे खोत यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 20:50 IST
विश्लेषण: मोजक्याच जागांवर लक्ष केंद्रित करण्याची काँग्रेसची व्यूहरचना? लोकसभेसाठी किती जागा लढवणार? प्रीमियम स्टोरी एकूणच जागावाटपाबाबतची विरोधकांच्या आघाडीतील चर्चा पाहता काँग्रेस पक्ष आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत कमी जागा लढेल अशी चिन्हे आहेत. By हृषिकेश देशपांडेUpdated: January 15, 2024 09:29 IST
लालकिल्ला: ‘इंडिया’ने एकास एक उमेदवार दिले तर? लोकसभा निवडणुकीला दोन-तीन महिने आधीच राम मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घालून भाजपने देशभर लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. By महेश सरलष्करJanuary 15, 2024 04:12 IST
लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी ? आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याचीच देशात आता उत्सुकता आहे. By संतोष प्रधानJanuary 14, 2024 10:44 IST
उत्तर मुंबईत भाजपचे वर्चस्व मोडून काढणे कठीण, उमेदवाराचीच उत्सुकता प्रीमियम स्टोरी उत्तर मुंबई हा पारंपारिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मराठी, गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन अशी मिश्र वस्ती असलेला… By संतोष प्रधानUpdated: January 14, 2024 15:13 IST
काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ आजपासून; ६७ दिवसांत १५ राज्यांमधील १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला रविवारपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरुवात होत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 01:36 IST
लोकसभेसाठी महायुतीची साताऱ्यात रविवारी सभा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक साताऱ्यात झाली. दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यात चर्चा झाली. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 20:32 IST
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल दावा ठोकणार? म्हणाले, “आम्ही लढण्याचा निर्णय घेतला तर…” राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे मात्र भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 13:57 IST
४५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी महायुतीचा महामेळावा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून १४ जानेवारी रोजी राज्यभरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 14:29 IST
रामटेकवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता शिंदे गटाचे खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गट… By चंद्रशेखर बोबडेJanuary 12, 2024 10:09 IST
आमदार प्रतिभा धानोरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे प्रबळ दावेदार; काँग्रेसच्या आठ इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १० जानेवारीपर्यंत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 12:46 IST
विश्लेषण : महाराष्ट्रात भाजप जास्त जागांसाठी आग्रही? महायुतीत जागांसाठी कशी रस्सीखेच? महायुतीमध्ये जागावाटपावरून खडाखडी सुरू आहे. भाजप आघाडीत आता अजित पवार गटाची भर पडलीय. गेल्या वेळी शिवसेनेशी युतीमध्ये भाजपने २५ जागा… By हृषिकेश देशपांडेJanuary 11, 2024 08:23 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या
‘या’ ३ राशींवर शनीची साडेसाती! ‘इतक्या’ वर्षांनी होणार सुटका, भोगावं लागणार कर्माचं फळ; वाचा तुमची रास यात आहे का?
“तुला तुझी मुलं आणि नवरा…”, सुलेखा तळवलकर यांना स्मिता तळवलकर यांनी दिलेला मोलाचा सल्ला; सासुबाईंबद्दल म्हणाल्या…
Video : “मला त्या सावलीचा बदला…”, तारा व ऐश्वर्याचे कारस्थान; ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये पुढे काय घडणार?
“शाहरुख खान माझा सिनियर, मी दोन चित्रपटांत त्याच्या आईची भूमिका केली”; अभिनेत्री म्हणाली, “मिठी मारण्याचा सीन…”
Eknath Shinde : “काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली”, काँग्रेसच्या बैठकीतील फोटोवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका