माणसांमध्ये परात्मभावाचं रोपण करणारा हिंस्र सामाजिक- राजकीय व्यवहार या कादंबरीत अप्रत्यक्षपणे उभा आहे. त्याच्या उत्पाती लपेटीत अडकलेल्या माणसांचं काय होतं?…
विद्याधर पुंडलीक यांची कथा मराठी कथापरंपरेत वैशिष्टय़पूर्ण ठरली ती तिच्यातील विविधतेमुळे. ‘पोपटी चौकट’, ‘टेकडीवरचे पीस’, ‘माळ’, ‘देवचाफा’ हे त्यांचे कथासंग्रह.…