scorecardresearch

girl dies after drowning in bungalow swimming pool in lonavala
लोणावळ्यात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालिकेचा मृत्यू

रविवारी सकाळी सैय्यद कुटुंबीय बंगल्यात नाश्ता करत होता. त्या वेळी बंगल्यातील जलतरण तलावाच्या परिसरातून ओरडण्याचा आवाज आला.

‘लोणावळा ते पुणे रेल्वे शटल सेवा पूर्ववत करा’; चाकरमान्यांचे लोणावळा रेल्वे स्टेशनवर आंदोलन

जुन्या वेळापत्रकानुसार लोणावळा ते पुणे लोकल सेवा लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

female employee stabbed a knife explaining not throw garbage in open lonavala
लोणावळा : उघड्यावर कचरा न टाकण्यासाठी समजाविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका साबळे या लोणावळा रेल्वे स्टेशन येथे सफाई कर्मचारी आहेत. सकाळी त्या नेहमीप्रमाणे सफाईचे काम करत होत्या.

The Maratha British battle was highlighted by the visit of England delegation
लोणावळा : मराठा आणि इंग्रजांतील लढाईला इंग्लडच्या शिष्टमंडळ भेटीने उजाळा ; ऐतिहासिक कार्ला नगरीला भेट

इंग्रज आणि मराठा सैनिकांमध्ये कार्ला येथे झालेल्या लढाईत मारला गेलेल्या स्टुअर्ड फाकड्डाचा एक स्तंभ कार्ला येथे आहे.

dr nilam gorhe Criticism bjp central government end Regional Party shivsena lonavala
प्रादेशिक पक्ष संपविण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव ; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारे शिवसेनेचा स्वतंत्र बाणा पुढे घेऊन जात असताना आम्हाला राजकारणात गृहीत धरू नका…

aaditya thackeray
लोणावळा : महाराष्ट्रातील उद्योजकांना ‘खोके मागतील’ ही भीती ,आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर आरोप; तळेगावात ‘जनआक्रोश’

वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा केला.

ramdas athvle
लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे

संबंधित बातम्या