Page 4 of विठ्ठल News

Vitthal Idol: विठूरायांच्या मूर्तीची पुन्हा झीज होऊ लागल्यामुळे केल्या जाणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला विरोध होत आहे.

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुराया आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे वज्रलेप करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या रासायनिक विभागाने मूर्तीची पाहणी केली.

सियाटेलमध्ये स्थानिक मराठीजन आपली संस्कृती, उत्सव उत्साहाने जपत आहेत. रेडमंड येथे शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर आहे.

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ घेऊन येणाऱ्या लाखो वारकरी तथा भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ होण्याच्या दृष्टीने दर्शन मंडप आणि स्काय वॉक…

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर येथील श्री विठ्ठल रख्मिणीचा झाला, तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने…

जयपूर महोत्सवात संदीप नारायण यांनी जेव्हा कानडा राजा पंढरीचा हे गाणं म्हटलं तेव्हा उभं राहून प्रेक्षकांनी अभिवादन केलं.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रोषणाई करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरवठा करणारे रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा. लि., पुणे यांचा ठेका…

पंढरपूर : पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी…

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात.

कार्तिकी यात्रेनिमित पंढरीत येणाऱ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी सावळ्या विठुराया आता २४ तास उभा राहणार आहे.

भक्त निवास येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.