असंख्य माता भगिनी आणि शिवसनिकांनी लक्षवेधी शोभायात्रा काढून भगव्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीला साकडे घातले. िहदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…
साडेतीन शक्तीपिठापकी एक प्रमुख शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या नवरात्रोत्सोवाची तयारी पुर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात…
नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी श्री महालक्ष्मीची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. तसेच, तिरूमला देवस्थानकडून आलेला मानाचा शालू महालक्ष्मीला वाजत-गाजत अर्पण करण्यात…
करवीर नगरीत होणाऱ्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची शनिवारी जय्यत तयारी झाली. उद्या विजयादशमीदिनी दसरा चौकातील पटागंणात सूर्यास्तावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या…