माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर यांना निवडणुकीपूर्वी मंत्रिपदाचे आश्वासन दिले मात्र त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर…