काळजी घ्या! JN.1 चा ‘या’ सहा राज्यांत प्रसार, महाराष्ट्रातही बाधितांची संख्या चिंताजनक New Covid Varient JN.1 : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या जेएन.१ या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 25, 2023 14:57 IST
देशभरात २४ तासांत आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, सक्रीय रुग्णसंख्या ३७४२, महाराष्ट्रातही शंभरी पार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2023 20:19 IST
करोनाचा धोका वाढला! राज्यात एकाच दिवसात जेएन. १ उपप्रकाराचे नऊ रुग्ण, पुणे-ठाण्यातही शिरकाव सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.१चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 18:59 IST
करोनाने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 24, 2023 18:12 IST
Health Special : कोव्हिडच्या नव अवताराचे नाहक भय नको प्रीमियम स्टोरी सध्या अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतात हा नवा विषाणू आढळून आलेला आहे. By डॉ. प्रदीप आवटेUpdated: December 27, 2023 13:54 IST
करोना रुग्णांमुळे ठाणे पुन्हा सतर्क; गेल्या २० दिवसांत नऊ रुग्ण आढळले, करोना चाचण्या वाढविण्याबरोबरच संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 12:37 IST
प्राणवायू निर्मात्या कंपन्यांसाठी नव उद्योगांचा गालिचा, जुन्याच भुखंडावर नवा व्यवसाय सुरु करण्याचा पर्याय खुला प्राणवायूचा तुटवडा निर्माण होताच सरकारने जुलै २०२१ पर्यंत आखलेल्या एका विशेष धोरणाच्या माध्यमातून एकूण ७९ भूखंड वेगवेगळ्या कंपन्यांना विकले. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2023 10:24 IST
ठाकरे गटाशी संबंधितांवर ‘ईडी’ची कारवाई; मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा काय आहे? शिवसेना (उबाठा) गटातील नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 22, 2023 16:59 IST
मुंबई : एप्रिलच्या मध्यापासून आतापर्यंत करोना रुग्णांच्या संख्येत पाच हजाराने घट जागतिक आरोग्य संघटनेने करोना आणिबाणी संपुष्टात आल्याचे जाहीर केले असले तरी राज्य सरकारने करोनाविरोधातील आपला लढा सुरूच ठेवला आहे. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 14:42 IST
Coronavirus In Maharastra : राज्यात १३९ नवे करोनाबाधित राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के झाले आहे. राज्यात मंगळवारी करोनाने एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. By लोकसत्ता टीमMay 3, 2023 01:39 IST
करोनाची धास्ती! किती ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध? केंद्राने दिली महत्त्वपूर्ण माहिती गेल्या २४ तासांत भारतात १० हजार १५८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सध्या देशात ४४ हजार ९९८ रुग्णांवर उपचार सुरू… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2023 11:22 IST
काळजी घ्या! करोना पुन्हा वाढतोय, आज आठ हजार बाधितांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार मृतांचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये असून तिथे पाच जण दगावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण पाच लाख ३१ हजार १६ लोकांनी कोरोनामुळे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2023 13:40 IST
Prajwal Revanna Convicted: मोठी बातमी! माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा ४७ वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी
९ ऑगस्टला ‘या’ ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस
“आत्महत्येचे विचार यायचे,” युजवेंद्र चहलने अखेर घटस्फोटाबद्दल सोडलं मौन; धनश्री वर्माबरोबर नेमकं काय बिनसलं? म्हणाला…
व्यसन नाही, २० वर्ष दररोज व्यायाम तरीही आला हॉर्ट अटॅक; डॉक्टरांनी ८ मिनिटांत वाचवला जीव; समोर आलेलं धक्कादायक कारण एकदा वाचाच प्रीमियम स्टोरी
ट्रम्प यांच्यासमोर झुकण्याची गरज नाही, फक्त भूमिकेत स्पष्टता हवी…. पी चिदंबरम यांनी आयातशुल्काबाबत नेमकं काय म्हटलं?
मालिकेतील बहिणी ते खऱ्या आयुष्यातील मैत्रीणी; ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराज आलापिनीबद्दल म्हणाली, “ती अजिबात…”
तळेगावमधील ‘ती’ १५३ एकर जमीन शासनाचीच ! गुणवत्तेवर निवाडा करण्याचा नांदेड अपर जिल्हाधिकार्यांचा निर्णय
Prajwal Revanna Convicted: मोठी बातमी! माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा ४७ वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी