scorecardresearch

ऐन दिवाळीत उसदरासाठी केले खर्डा-भाकरी आंदोलन ; बळीराजा संघटना आक्रमक

गेल्या चार वर्षात वर्षाला दोनशे रुपयांनी साखरदर वाढत गेला असताना उसाला मात्र, दरवर्षी शंभर रुपये कमी दर मिळत गेला आहे.

sugarcane farmers agitation against sugar mills
खर्डा भाकरी खाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन ; बळीराजा शेतकरी संघटनेकडून साखर कारखानदारांचा निषेध

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कारखानदारांचा निषेध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने ऐन दिवाळीत कराड तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन निषेध केला.

maharashtra farm loan waiver
३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे कर्ज माफ ; भूविकास बँकेची मालमत्ता सरकारजमा

सुरूवातीच्या काळात शेतकऱ्यांसाठी  वरदान ठरलेल्या या बँकेचे १९९८ पासून कर्ज वितरण बंद झाल्यापासून ही बँक अडचणीत आली.

farmers crop damaged
पिके पाण्यात! ; मोसमी वाऱ्यांच्या परतीचा ४२ लाख शेतकऱ्यांना फटका

९४ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग घेऊन ५८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला.

farmer
साडेदहा लाख शेतकऱ्यांना ८३६ कोटी नुकसानभरपाई ; पीक नुकसानीच्या ४१ लाख सूचना; अकरा लाख सूचनांचे सर्वेक्षण सुरू

नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

ravindra tupkar press conference vashim farmers compensation
वाशीम: सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही; रविकांत तुपकरांचा ‘या’ दिवशी राज्यव्यापी आंदोलनाचा ईशारा

आंदोलनाची सुरुवात बुलडाणा येथून ६ नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्चातून करणार असल्याची  माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी…

Heavy rain affected farmers without help vidarbha farmers state government pune
अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका

जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली होती. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते.

NCP Mla Rohit Pawar
VIDEO: ‘त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता…’, भाजपा खासदाराच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन रोहित पवारांची राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी

उत्तर प्रदेशातील पूर परिस्थितीवरुन भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

farmer suicide
बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असेलल्या बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

संबंधित बातम्या