scorecardresearch

राज्यातील १०२ प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडले

भूसंपादन न झाल्याने राज्यातील १०२ प्रकल्प रखडले आहेत. गावांचे पुनर्वसन न होणे, वनखात्याच्या परवानगीला विलंब होणे आणि अभियंत्यांच्या नियुक्त्यांअभावी सिंचनाचे…

इडा पीडा टळो..

नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडू न शकलेल्या सरकारने अब्रुरक्षणासाठी जादूटोणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले. हे करताना मूळ विधेयकात जितके

बंद ‘झोपु योजना’ गुंडाळणार?

झोपडपट्टी पुनर्वसन कायदा लागू झाल्यानंतर १९९६ पासून आतापर्यंत १७ वर्षांत फक्त १९७ योजना मंजूर झाल्या असून अनेक योजना फक्त कागदावर…

मुख्यमंत्री कोटय़ातील घरांचा मुद्दा : ‘अधिक घरांचे धनी ठरलेल्यांवर काय कारवाई केली ?’

मुख्यमंत्री कोटय़ातून एकपेक्षा अधिकवेळा गृहलाभाचे धनी ठरलेल्यांवर आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई केली हे २१ डिसेंबपर्यंत स्पष्ट करा,…

राज्यात महिन्याअखेर अन्न सुरक्षेची अंमलबजावणी

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत फज्जा उडाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या काँग्रेसची आता राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी गडबडघाई उडाली आहे.

‘आदर्श’ अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर करणार – राज्य सरकारची ग्वाही

‘आदर्श’ घोटाळ्याच्या द्विसदस्यीय न्यायालयीन आयोगाने केलेल्या चौकशीचा अहवाल अधिवेशनात सादर करणे बंधनकारक नसल्याच्या राज्य सरकारच्या दाव्याचे नंतर बघू.

सरकारी गंडा उच्च न्यायालयालाच!

मथितार्थशिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा म्हणजेच पारंपरिक वारसा लाभलेल्या वास्तूचा दर्जा द्यायचा की नाही यावरून सध्या मोठा राजकीय वाद खेळला…

सरकारलाच नकोय बुद्धठेवा! राजकीय पक्षांना हवीत दलितांची मते, पण बुद्धठेव्याची जपणूक मात्र नको!

कव्हरस्टोरीमहापरिनिर्वाण दिन आला किंवा निवडणुका आल्या की राजकारण्यांना आठवण होते ती तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित जनतेची.…

अनास्थेची परंपरा

कव्हरस्टोरीबीडजवळचा धर्मपुरीतील- म्हणजे चालुक्यांची दुसरी राजधानी येथला शिलालेख तिथल्या एकाच्या घरात ज्वारीच्या कणगीखाली ठेवायचा दगड म्हणून वापरण्यात आलाय. फलटणचा शिलालेख…

बाबासाहेब आणि धर्मातर

विचारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना. तिची बीजं त्यांच्या मनात कशी रुजत गेली? सहा…

संबंधित बातम्या