Manoj Jarange Patil Mumbai Morcha : “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा Manoj Jarange Patil Protest Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 29, 2025 23:24 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या वतीने सेवा पंधरावडा साजरा केला जातो. By लोकसत्ता टीमAugust 28, 2025 09:45 IST
मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार; राधाकृष्ण विखे, मागण्यांबाबत सरकार संवेदनशील ‘हैदराबाद गॅझेट’वर न्यायमूर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरू असून, त्यांचा अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी… By लोकसत्ता टीमAugust 27, 2025 21:51 IST
शेतकरी – शेतमजूर हक्क संघर्ष समितीचे २८ ऑक्टोबरला मुंबईत ठिय्या आंदोलन… शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:33 IST
‘मराठा आरक्षणा’वरून सरकार उलथून टाकू; मनोज जरांगेंचा इशारा; मुंबईतील उपोषणावर ठाम… २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणा सोडून मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 19:14 IST
“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही”, मनोज जरांगे यांचा संदेश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका! देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 22:06 IST
आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार, मात्र मार्ग सनदशीर नसल्यास कारवाई; चंद्रकांत पाटील यांचा इशारा… सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 23:07 IST
मराठा आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींची दहा लाखांची देणगी; लक्ष्मण हाके यांचा आरोप… लक्ष्मण हाके यांचा शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 21:12 IST
नेवासामध्ये आठवड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या… सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा बळी, आत्महत्येपूर्वी भावनिक संदेश By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 20:10 IST
शासनाचा २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प; सूचना, अपेक्षा, प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी ‘नागरिक सर्वेक्षण’ सुरू या सर्वेक्षणात मुंबईकरांनी सहभागी होऊन अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 18:26 IST
सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप निवडणुकीपूर्वी मतांसाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 05:14 IST
अग्रलेख : सुनियोजित कुनियोजन नैसर्गिक पावसाने महाराष्ट्र हतबल होत असताना या राज्याचे मंत्रिमंडळ उन्नतमार्ग, नव्या मेट्रो, नागपूर नवनगर यांना मंजुरी देते झाले… By लोकसत्ता टीमAugust 21, 2025 01:10 IST
पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, गाडी; नोव्हेंबरमध्ये शुक्राचा पॉवरफुल मालव्य राजयोग, ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
आरारारा खतरनाक नाचल्या पोरी… ‘कहीं आग लगे लग जाये’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही म्हणाले, “खतरनाक एक्स्प्रेशन्स”