Page 21 of महाराष्ट्र पोलिस News

संबंधित आरोपी आढळून आल्यास तात्काळ टिटवाळा किंवा महात्मा फुले पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली नामदेव धांडे याच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी ‘एमपीडीए’ अर्थात महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये…

दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने हे संदेश टाकल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर १२ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर बुधवार आरोपीवला पुण्यातून अटक करण्यात आली

पोलिसांनी प्रतिबंधित गोवंश कत्तल, तस्करी, गोमांस विक्रीशी संबंधित सात जणांच्या टोळीला नागपूर शहरातून १५ दिवसांपासून हद्दपार केले आहे.

जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत २३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली.

पुसद शहरात भारतीय चलनाच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

या प्रकरणातील आरोपींनी चोरीचे सोने नांदेडच्या सराफा व्यापाऱ्याकडे ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक बुधवारी तेथे पोहोचले. या दरोड्यात…

चार ते पाच वेळा घरगुती वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर…

प्रभाकर हंबर्डे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकारच्या ९ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.