scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Narayan rane attack cm uddhav Thackeray after ed action Shridhar Patankar
“शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा…”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी!

नारायण राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी परवा एक भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावेळी. कलानगरच्या नाक्यावर बोलतात तसे ते…!”

amruta fadnavis on uddhav thackeray
“मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला है”, अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर खोचक शब्दांत निशाणा; बाळासाहेबांचा केला उल्लेख!

डिलीट केलेल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाल्या, “उध्वस्त ठरकीने…!”

ajit pawar slams navneet rana ravi rana
“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!”

अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”!

kirit somaiya on khar police station attack
“माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

किरीट सोमय्या म्हणतात, “या सर्व घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त संजय पांडे संपर्कात होते!”

kirit somaiya on shivsena attack
मध्यरात्रीच्या घडामोडींनंतर किरीट सोमय्यांची राज्य सरकारवर आगपाखड; म्हणाले, “…तर ठाकरे सरकार मूर्खांच्या स्वर्गात आहे”!

किरीट सोमय्या म्हणतात, “हे मुंबई पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी मला त्यांच्यामध्ये झोकून दिलं. नंतर संजय पांडेंनी…!”

dilip walse patil on kirit somaiya
“दगडफेक झाली हे खरं आहे, ती…”, सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया!

दिलीप वळसे पाटील म्हणतात, “गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी…!”

supriya sule on sharad pawar (1)
Video : “माझा बाप माझ्यासाठी….”, सुप्रिया सुळेंनी शरद पवारांसोबतच्या नात्याविषयी व्यक्त केल्या भावना!

सुप्रिया सुळे म्हणतात, “माझं वडिलांसोबत नातं तसं नाहीये, पण ती कविता कशी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नात्याला जोडली गेली हे…

navneet rana ravi rana arrested
Video : घरात हाय व्होल्टेज ड्रामानंतर राणा दाम्पत्याला अटक!

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आणि रवी राणांच्या विरोधा शिवसेनेकडून खार पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली होती.

devendra fadnavis on sanjay raut (2)
“अमेरिकेचा राष्ट्रपती संजय राऊतांना हुंगतो तरी का? त्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक निशाणा!

फडणवीस म्हणतात, “संजय राऊतांना आम्ही फार काही गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांचा पक्षही गांभीर्यानं घेत नाही. खरं म्हणजे…!”

Narayan rane attack cm uddhav Thackeray after ed action Shridhar Patankar
“मी आत्ताच सांगतो, राणा दांपत्याला सुरक्षित जाऊ द्या, नाहीतर…”, नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा!

नारायण राणे म्हणतात, “मर्द आहात ना? या म्हणावं तिकडे. नाहीतर त्याआधी पोलिसांनी राणा दांपत्याला सुरक्षित बाहेर काढावं!”

shivsena vs navneet rana
“झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून!

घोषणाबाजी करणाऱ्या आजीबाईंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी फोन करून आणि नंतर मातोश्रीवर देखील बोलावून चर्चा केली.

navneet rana on cm uddhav thackeray
खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनीच मातोश्रीवर बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की…”!

नवनीत राणा म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी तयार केलं!”

संबंधित बातम्या