scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

vasant more mns raj thackeray hanuman chalisa
मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले, “हकालपट्टी हा विषय मला खूप लागला, रात्रभर…!”

वसंत मोरे म्हणतात, “वसंत मोरेचं पद गेल्यामुळे मनसेमध्ये फटाके वाजले आहेत. ही बाब मला फार लागली. माझ्यावर पक्ष कारवाई करेल,…

Chhagan-Bhujbal
“माझं त्यांना आव्हान आहे, की…”, छगन भुजबळांचा भाजपाला इशारा; शायरीतून निशाणा साधत म्हणाले, “वक्त है….!”

भुजबळ म्हणतात, “वक्त है…बदल जाएगा… आज तुम्हारा है.. कल हमारा होता.. हम शरीफ है, लडते नहीं, मगर जमाना जानता है…

sanjay raut in bjp kirit somaiya
“मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का?” संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र, किरीट सोमय्यांवर निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “राजभवन ही भाजपाची शाखा आहे. राज्यपाल त्यांचे शाखाप्रमुख आहेत. त्यांनीच पत्र दिलंय मला की…”

sanjay raut on bjp ins vikrant scam kirit somaiya
मुंबईत येताच संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “ठिणगी पडली आहे, यापुढे…!”

संजय राऊत म्हणतात, “तुम्ही काय कराल? आम्हाला माराल? आम्ही तयार आहोत. आता जशी तुमची पावलं पडतील…”

raj thackeray vasant more sainath babar
वसंत मोरेंच्या उचलबांगडीनंतर नव्या पुणे शहराध्यक्षांना राज ठाकरेंनी दिली तंबी; पत्रात म्हणाले, “कोणतीही कुचराई…!”

राज ठाकरेंनी पत्रात दिली तंबी, म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी…!”

raj thackeray vasant more cover
राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणं वसंत मोरेंना भोवलं? मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी!

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.

prasad lad mocks sanjay raut
“संजय राऊतांची मन:स्थिती बिघडलीये, त्यांना…”, भाजपाचा खोचक टोला!

प्रसाद लाड म्हणतात, “शरद पवार आणि पंतप्रधानांच्या झालेल्या भेटीला गांभीर्याने घ्यायची गरज नाही!”

ajit pawar on sharad pawar narendra modi meeting
शरद पवारांची पंतप्रधानांशी नेमकी काय चर्चा झाली? अजित पवार म्हणाले, “मला आणि दिलीप वळसे पाटलांना…!”

अजित पवार म्हणाले, “जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहेत!”

sudhir mungantiwar mocks sanjay raut
“कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्या विचारांमध्ये समानता आली आहे”, सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा!

मुनगंटीवार म्हणतात, “हा दुटप्पीपणा शब्दांच्या रुपाने फुटला आहे. मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत. संपादक म्हणून…”

ncp shivsena mahavikas aghadi
विश्लेषण : शिवसेना-राष्ट्रवादी : विसंवाद ते सुसंवाद?

आठवड्याभरात वातावरण एवढे कसे बदलले? ते खरे की हे खरे असा प्रश्न पडावा इतके मनपरिवर्तन दोन्ही पक्षांचे कसे झाले?

ashish shelar on mns bjp allaince
भाजपाची मनसेसोबत युती होणार की नाही? आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपा-मनसे युतीच्या चर्चेनं जोर धरला आहे.

sanjay raut ed attached property Cover
15 Photos
ED action on Sanjay Raut : “तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी…”, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची भाजपावर आगपाखड; सोमय्यांनाही सुनावलं!

संजय राऊतांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या