भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, विधानसभेत खडाजंगी; फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी! विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 14:00 IST
पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकारण तापलं ; नवाब मलिकांच्या आरोपांना भाजपाचं प्रत्त्युतर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत नवाब मलिकांवर साधला निशाणा, म्हणाले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2021 21:05 IST
हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाने कसली कंबर; राज्य सरकारला ‘या’ मुद्द्यांवर घेरण्याची तयारी! मुंबईत बुधवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 21, 2021 15:16 IST
“सरकारमध्ये लोकशाही नव्हे, तर रोकशाही आणि भोगशाही”, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी डागली तोफ! विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2021 15:23 IST
सातारा : शिवेंद्रराजे भोसलेंची उदयनराजेंवर खोचक टीका; म्हणाले, “त्यांच्या बुद्धीचे आविष्कार पाहिले, तर…!” शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 20, 2021 19:23 IST
नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “गेल्या ७ वर्षांपासून…”! नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 20, 2021 13:32 IST
Video : “निकालांनंतर माझ्या बापाची आठवण येईल”, सांगलीत आर. आर. पाटलांच्या मुलाचा विरोधकांना इशारा! आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी जाहीर सभेमध्ये विरोधकांना इशारा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 12:59 IST
“ सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला अन् दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले ” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 20:35 IST
“…जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात ” ; अमित शहा यांचं खुलं आव्हान “तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं”, असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 20:38 IST
“सहकारी चळवळ धोक्यात आल्याचं सांगणारेच आता…”, देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष निशाणा! सहकार परिषदेतून खोचक टीका! अहमदनगरमधील सहकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टोलेबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2021 14:11 IST
“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंचा खळबळजनक दावा! भाजपा नेते निलेश राणे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 17, 2021 17:41 IST
“…हे लोकशाहीमध्ये चालतं का?”, राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला सवाल! विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2021 13:53 IST
गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुणेरी मेट्रो प्रथमच हिंजवडीतून बाहेर
तब्बल १२ महिन्यांनंतर येणार सोन्याचे दिवस; नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे ‘या’ ३ राशी जगतील राजासारखं जीवन, अचानक होणार आर्थिक लाभ
Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाय्यकाने दिले मोठे संकेत; म्हणाले, “दोन्ही देश…”
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
अमेरिकेकडून ६,००० विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द; कारण काय? डोनाल्ड ट्रम्प कठोर का झाले? प्रीमियम स्टोरी
‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार की नाही? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “चॅनेल आणि आमच्या टीमने…”
Women’s World Cup 2025: वनडे वर्ल्डकप २०२५साठी भारताचा संघ जाहीर, हरमनप्रीत कर्णधार; स्मृती मानधनाच्या खांद्यावरही मोठी जबाबदारी