scorecardresearch

Sanjay Raut question to Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस एक संस्कारी नेते, पण गेल्या काही दिवसांत…”, संजय राऊतांचा खोचक निशाणा!

“चार-पाच पंटर घेऊन ते मुंबई-महाराष्ट्रात राजकारण करत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

Sanjay Raut on contesting elections together with congress in Goa
“मला मुंबईत येऊ द्या, मी पाहातो काय करायचं ते”, प्रविण राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा!

संजय राऊत यांनी बंधू प्रविण राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

kishori pednekar on amruta fadnavis
“अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होत असल्याच्या विधानावर शिवसेनेचा टोला!

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं येईल”, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.

supriya sule on sujay vikhe patil in loksabha
सुप्रिया सुळेंनी सुजय विखे पाटलांना लोकसभेत करून दिली ‘आठवण’; म्हणाल्या, “त्यांचे वडील…”!

सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेत त्यांच्यावरच निशाणा साधला आहे.

jitendra awhad on bandatatya karadkar
“बंडातात्या कराडकर यांची मुळं कुठे आहेत हे…”, दारूसंदर्भातील विधानावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा!

जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दारूसंदर्भात केलेल्या विधानावरून टीका केली आहे.

devendra fadnavis on sharad pawar reaction on wine selling
“शहाणपण असेल तर…”, वाईन विक्रीच्या निर्णयावर शरद पवारांच्या भूमिकेनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Chhagan Bhujbal
“ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच”, छगन भुजबळांनी केलं वाईन विक्रीचं समर्थन!

छगन भुजबळ यांनी वाईन विक्री निर्णयाचं समर्थन करतानाच भाजपावर टीका केली आहे.

sanjay raut slams kirit somaiya on wine partnership allegations
“अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का?” वाईन व्यवसाय भागीदारीच्या आरोपावर संजय राऊतांचं टीकास्त्र!

किरीट सोमय्यांनी केलेल्या वाईन उद्योगातील भागीदारीच्या आरोपांवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

kirit somaiya targets sanjay raut
“राऊतांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात पार्टनरशिप”, किरीट सोमय्यांनी सादर केली कागदपत्र!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन उद्योगातील भागीदारीविषयी गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Raut question to Devendra Fadnavis
भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते – संजय राऊत

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपावर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

ajit pawar on wine in maharashtra
“वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक…”, अजित पवारांचा विरोधकांना टोला!

वाईन विक्रीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

shivsena targets bjp on wine selling in stores
“भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे…” शिवसेनेचा निशाणा, वाईन विक्री निर्णयावरून लगावला टोला!

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरून भाजपानं केलेल्या टीकेला शिवसेनेचं खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर!

संबंधित बातम्या