Exclusive : “हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सेना-राष्ट्रवादीला टोला! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेमधील काँग्रेसचं स्थान, यावर भाष्य करताना इतर दोन्ही सहकारी पक्षांना इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2021 11:27 IST
“माझं काही उद्धव ठाकरेंशी वाकडं नाही, पण…” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को”, असं म्हणत अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली… By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2021 19:45 IST
Barge P-305 : “अॅफकॉनच्या शापूरजी पालनजींना वाचवणारे झारीतले शुक्राचार्य कोण?” आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल पी-३०५ हा तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की जबाबदार कोण? यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2021 13:41 IST
“तुम्ही आमचा अपमान करत आहात”, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप! राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र हरकत घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2021 15:32 IST
“महाराष्ट्रात करोनासाठी देवेंद्र फडणवीसांची गरज नाही”, हसन मुश्रीफांची खोचक टीका! राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 21, 2021 16:07 IST
“हे म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे”, गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 21, 2021 15:27 IST
‘नवाब मलिकांना काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत’; भाजपा आमदाराची टीका नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रर करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2021 09:20 IST
“निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता…”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी! तौते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगडमधील भागाची पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2021 16:34 IST
“हा देश तुम्हाला माफ करणार नाही”, Toolkit प्रकरणावरून योगगुरू रामदेव बाबांनी साधला निशाणा काँग्रेसच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टूलकिटवरून योगगुरू रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2021 15:34 IST
“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप! अनिल परब यांनी शेतजमिनीवर नियमांना डावलून रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2021 14:46 IST
“भाजपा खोटारडा, विखारी, कांगावाखोर पक्ष”, Toolkit प्रकरणावरून सचिन सावंत यांची आगपाखड! वादग्रस्त टूलकिटप्रकरणावरून भाजपाने केलेल्या आरोपांना सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2021 17:49 IST
“तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?” निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा! तौते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून निलेश आणि नितेश राणे या राणेबंधूंनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2021 14:23 IST
Operation Sindoor: १९७१ साली ८४०० किलोंची ताडपत्री आणि ६०० किलोंचे खिळे वापरून ताजमहाल झाकून का ठेवण्यात आला होता?
Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस
9 मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम
सातारा : वाई परिसरातील रस्त्यालगतच्या एकाही झाडाला हात लावू नका, रस्ते रुंदीकरण ठेकेदारांना मकरंद पाटील यांचा इशारा
Hamas Gaza Chief Killed : हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार ठार, इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी केली घोषणा
Devendra Fadnavis: “ते जिंकले, हरले किंवा…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचे कौतुक प्रीमियम स्टोरी