Monsoon Session Updates : दुसरा दिवसही ठरला वादळी! प्रतिविधानसभेतून भाजपाने सरकारला दिलं उत्तर Maharashtra Monsoon Session Live Updates : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा समारोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 17:46 IST
“वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…”; फडणवीसांनी तडकाफडकी सोडलं सभागृह भाजपाच्या बारा आमदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 18:02 IST
“..म्हणून संन्यास घेईन म्हणालो होतो”, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा खोचक टोला! विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना संन्यासाबाबतच्या विधानावरून टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2021 20:33 IST
“सरकारचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा! दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2021 18:35 IST
गोपीचंद पडळकरांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कुणी जर स्वत:च…!” गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टीका केल्यावर त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 17:01 IST
मराठा आरक्षण : केंद्राची याचिका फेटाळल्यानंतर चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला; म्हणाले… Maratha reservation latest news SC rejects Centre govt review plea : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील या… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 06:55 IST
सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त; अजित पवार अडचणीत येणार? जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 22:26 IST
“गोपीचंदजींनी फेकलेली टोपी तुमच्याच डोक्यावर येऊन कशी बसली?” चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचं चंद्रकांत पाटलांनी समर्थन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 21:06 IST
“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”, नाना पटोलेंनी साधला निशाणा नितीन राऊतांच्या ईडी चौकशीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर परखड टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 19:14 IST
“हल्ला करून तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…”, दगडफेकीचा व्हिडीओ ट्वीट करत पडळकरांचा निशाणा! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा व्हिडीओ त्यांनी ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी टीका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 16:13 IST
सोलापूर : गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक; म्हणाले, “गोळ्या घातल्या तरी…!” भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 21:35 IST
“छत्रपतींच्या मूर्तीभोवती यांचे फेकलेले हारतुरे, वाह रे बहाद्दर”, चित्रा वाघ यांचा निशाणा! भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवशी झालेल्या गर्दीवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2021 18:59 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पुढचा १ महिनाभर ‘या’ ३ राशींनी सावधगिरी बाळगा! अशुभ ठरेल हा काळ; तब्येतीवर वाईट परिणाम तर येईल आर्थिक अडचण…
Nitin Gadkari : “घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन!” नितीन गडकरींचा भाजपच्या नव्या कार्यसंस्कृतीवर प्रहार…
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; राजकीय सत्तेपेक्षा समाजाच्या मनावर सत्ता महत्वाची – फडणवीस