scorecardresearch

climate change
राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; विदर्भ, मराठवाडय़ात जोरदार ते मध्यम सरींचा अंदाज

पुढील दहा ते पंधरा दिवसांत महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

K S Hosalikar
पाऊस परतताना… हवामान खात्याच्या होसाळीकरांनी कविता करून दिली पावसाच्या निरोपाची बातमी; नक्की वाचा

Mansoon Update 2022 : यंदा देशात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

Monsoon return from maharashtra
मोसमी पावसाच्या परतीचे वेध; दोन दिवसांत राजस्थानातून पाऊस माघारी फिरणार

सध्या देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.

thunderstorms lash mumbai
पावसाचा तडाखा ; मुंबई, ठाण्यात वाहतूक मंदावली, नोकरदारांचे हाल; गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण

ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

Rain in Maharashtra,
आठवडाभर राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता ; राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

possibility of heavy rain in next two days in Mumbai
या महिन्यात पावसाचे रौद्ररुप? ; शेवटच्या टप्प्यात १०९ टक्के जलधारांचा अंदाज

सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

IMD warns of heavy rains in Pune
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुण्यासहीत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

rain in satara
जोरधारांना वातावरण अनुकूल ; दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत ५ किंवा ६ ऑगस्टपासून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

संबंधित बातम्या