गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्यासाठी महारेराकडे ८८ प्रकल्पांची यादी; प्रकल्पांशी संबंधित आक्षेप १५ दिवसांत नोंदवण्याची संधी या ८८ प्रकल्पांत पुण्याचे ३९, रायगडचे १५, ठाणे ८, मुंबई शहर ४, सिंधुदुर्ग, पालघर प्रत्येकी ३, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर,… By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2023 17:53 IST
स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर; ४२३ पैकी ४०५ उमेदवार यशस्वी निकालाचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की यात तब्बल ५ उमेदवारांनी ९०% गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. याशिवाय या… By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2023 12:36 IST
प्रकल्पाच्या जाहिरातीत आता क्युआर कोड बंधनकारक; महारेराचा निर्णय, १ ऑगस्टपासून अंमलबजावणी नवीन, महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांना आता १ ऑगस्टपासून प्रकल्पाच्या जाहिरातीत क्युआर कोड ठळकपणे नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 13:27 IST
१ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड बंधनकारक विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे , इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप तत्सम समाज माध्यमे आणि… By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2023 12:17 IST
महारेराच्या वसूली आदेशाच्या अंमलबजावणीला अखेर वेग महारेराने आतापर्यंत ६२४.४६ कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी १००७ वसूली आदेश जारी केले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 22, 2023 18:09 IST
महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवरील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळणीनंतरच नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी महारेराने नोंदणी प्रक्रिया आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमMay 18, 2023 16:11 IST
स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांची पहिली परीक्षा २० मे रोजी; १० शहरांतील विविध केंद्रांवर परीक्षा होणार रेरा कायद्यानुसार विकासक आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 22:07 IST
कुठे आहे ‘महारेरा’चा वचक? पूर्ण झालेले पण निवासयोग्य प्रमाणपत्र (ओसी) नसलेले आणि नव्याने येऊ घातलेले सर्व गृहप्रकल्प महारेराकडे नोंदवणे बंधनकारक झाले. By निशांत सरवणकरMay 11, 2023 02:48 IST
राज्यभरात ४१ लाख घरांच्या ताब्याची प्रतीक्षा – अजोय मेहता; विकासकांना दिला ‘हा’ इशारा राज्यभरात खासगी विकासक मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करीत आहेत. आजघडीला ४१ लाख घरांच्या ताब्याची १.६ कोटी नागरिकांना प्रतीक्षा असल्याची माहिती… By लोकसत्ता टीमMay 10, 2023 17:25 IST
‘रेरा’ची मुदतवाढ ग्राहकांच्या मुळावर, ताबा लांबणीवर पडत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री गेल्या साडेतीन वर्षांत राज्यभरातील तीन हजार ३३६ गृहनिर्माण प्रकल्पांना रेरा प्राधिकरणाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. By जयेश सामंतMay 9, 2023 00:41 IST
गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची आता सुरुवातीपासूनच नजर!, जानेवारीमध्ये नोंदलेल्या ५८४ प्रकल्पांना नोटिसा तीन महिन्यांत आवश्यक असलेला अहवाल सादर न केल्याचा ठपका ठेवत ‘महारेरा’ने विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 00:02 IST
कल्याणमधील सह दुय्यम निबंधकाला ‘एसआयटी’ची नोटीस, डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील सदनिकांची दस्त नोंदणी आदेशाचे उल्लंघन करून महारेरा घोटाळ्यातील इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करणाऱ्या कल्याणमधील एका सह दुय्यम निबंधकाला विशेष तपास पथकाने नोटीस बजावली… By भगवान मंडलिकMay 8, 2023 14:47 IST
VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली
इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू, आण्विक तळही उद्ध्वस्त; कशी केली कारवाई?
Air India Plane Crash: आईच्या डोळ्यासमोरच १३ वर्षीय मुलाचा जळून मृत्यू; एअर इंडिया विमान अपघातामधील हृदयद्रावक कहाणी
9 चुलीवरचं जेवण, फणसाचे गरे अन्…; लोकप्रिय मराठी अभिनेत्री पोहोचल्या कोकणात, त्यांच्या साधेपणाचं होतंय कौतुक
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
अचानक सिंह आणि वाघ आले एकमेकांच्या समोर पण पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही! मन जिंकणारा VIDEO व्हायरल
माहीम समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश