मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची सतत चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा तितकाच दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटासह हिंदी मालिकाही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. मुंबई अंडरवर्ल्डवरील वास्तव हा चित्रपट बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता.
‘दशावतार’ मराठी चित्रपट महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरात आणि परदेशातही १२ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर…
राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित…